- Home »
- Shiv Sena
Shiv Sena
वरळीच्या सातबाऱ्यावर कुणाचंही नाव नाही; बाजू बदलताच नाव न घेता सचिन अहिरांचा आदित्य ठाकरेंवर वार
मी पक्ष सोडताना आदित्य ठाकरे यांना एसएमएस केला होता, कारण निर्णय एक दिवस आधी झाल्यामुळं त्यांना स्पष्टीकरण दिलं नाही.
Shubhangi Patil : उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का? सचिन अहिरनंतर बडा नेता सोडणार पक्षाची साथ
Shubhangi Patil : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर अतंर्गत शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदारांना शिवसेनेत प्रवेश देत माजी
खासदारांनंतर आमदार अहिरांचीही शिंदेंना साथ! ठाकरेंकडे विधान परिषदेत किती आमदार राहिले?
Sachin Ahir Thackeray अहिरांच्या जाण्यानंतर ठाकरेंकडे विधान परिषदेत किती आमदार राहिले? जाणून घ्या...
शिंदेंकडून ठाकरेंना सर्वात मोठा धक्का! सचिन अहिर यांचा शिवसेनेकडून विधानपरिषद उपसभापतीपदासाठी अर्ज
Thackerays MLA Sachin Ahir यांनी शिवसेनेकडून विधानपरिषद उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल केला. त्यामुळे आता अहिरही शिवसेनेत जाणार का? चर्चांना उधान
विधानपरिषद उपसभापतीपदासाठी शिवसेनेत रस्सीखेच; गोऱ्हेंसह आणखी दोन नावांची चर्चा
Legislative Council Deputy Chairman साठी आणखी दोन नावांची चर्चा सुरू आहे. नेमका कोणता चेहरा पुढे येणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री पद गेल तर…, उद्धव ठाकरे यांचा खळबळजनक दावा
हे सहा खासदार भाजपात का गेले नाही. भाजपामध्ये अंतर्गत गटबाजी आहे. हे ऑपरेशन देवेंद्र फडणवीस चालू आहे, असा दावा त्यांनी केला.
वाघाचं कातडं पांघरलेला हा लांडगा होता; ओमराजे निंबाळकरांवर उद्धव ठाकरेंचा घणाघाती वार
तुमच्या उरावर भगवा फडकवल्याशिवाय उद्धव ठाकरे शांत बसणार नाही असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी पक्ष सोडून गेलेल्यांना गद्दार म्हणत दम भरला.
सत्तेत जायचं कारण काय?, राणा पाटलांचं राजकारण; ओमराजेंनी सगळच सांगितलं
निष्ठावंत उमेदवारांचा झालेला हा दारूण पराभव जिवारी लागणारा होता. जनभावना सत्तेच्या बाजूने होती आणि तोच संदेश मानून मी हा निर्णय घेतला.
शिवसेना मराठवाड्यात कमकुवत का होत गेली?, चौकाचौकात झेंडे दिसणाऱ्या पक्षाला का नाकारलं?
शिवसेनेच्या आमदार खासदार फुटीनंतर अरविंद सावंत, विनायक राऊत, राजन विचारे, बंडू जाधव आणि ओम राजेनिंबाळकर हे ठाकरेंसोबत राहिले.
मिंधेंनी बाळंत होत सहा गद्दारांना जन्म दिला; संजय राऊतांची शिंदे अन् फुटलेल्या खासदारांवर जहरी टीका
ठाकरेंच्या शिवसेनेच्या सहा खासदारांनी त्यांना जय महाराष्ट्र करत शिंदे गटाची वाट धरली आहे. ते आता शिंदेसेनेत प्रवेश करत आहेत.