Female Worker Of Eknath Shinde Group Beat Up Former Corporator : राज्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबद्दल स्टॅंडअप कॉमेडियन कुणाल कामराने वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठा वाद वाढलाय. परंतु ही घटना ताजी असतानाच दुसरीकडे शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या एका माजी नगरसेवकाला (Shiv Sena) शिवसेनेच्या एका महिला कार्यकर्त्याने भररस्त्यावर चांगलंच चोपलंय. रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमावरून […]
Kunal Kamra Statement Apologize After Court Orders : ‘स्टँड-अप कॉमेडियन’ कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याविरूद्ध बदनामीकारक गाणं बनवलं, असा आरोप केला जातोय. कुणाल कामराचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणावर भाष्य केलं होतं. या व्हिडिओनंतर आक्रमक होत शिवसैनिकांनी कामराने कार्यक्रम घेतलेल्या स्टुडिओची देखील तोडफोड केल्याचं समोर येतंय. तर कामराने […]
Kunal Kamra On Eknath Shinde : सोशल मीडियावर स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून या व्हिडिओमुळे
Snehal Jagtap Will Join NCP Ajit Pawar Group : कोकणात भरत गोगावले (Bharat Gogawale) आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्यातील वाद लपून राहिलेला नाही. अशातच गोगावले यांची कोंडी करण्यासाठी सुनील तटकरे यांनी नवी रणनिती आखली, अशी चर्चा सुरू आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या महाडमधील नेते स्नेहल जगताप (Snehal Jagtap) या मशाल सोडून राष्ट्रवादीचं घड्याळ (Ajit […]
Sheetal Mhatre Social Media Post : राज्यात 27 मार्च रोजी विधान परिषदेच्या पोटनिवडणुका (Legislative Council by-election ) होणार आहेत. विधान परिषदेच्या रिक्त असलेल्या पाच जागांसाठी महायुती (Mahayuti) आघाडीतील तिन्ही पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केलेत. 2025 च्या विधान परिषद निवडणुकीत एकूण पाच जागांपैकी भाजप (bjp) तीन जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (ncp) आणि शिवसेना (shiv sena) प्रत्येकी […]
Eknath Shinde Shiv Sena Party District Shot Dead In Punjab : राज्याचे उपमख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिलेदाराची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पंजाबमधील मोगा येथे शिवसेना (Shiv Sena) जिल्हा प्रमुख मंगत राय मंगा यांची अज्ञात लोकांनी गोळ्या घालून हत्या केली. मंगत राय मंगा हे बऱ्याच काळापासून शिवसेनेशी संबंधित होते. गुरुवारी रात्री […]
Eknath Shinde On CM Post Offer By Nana Patole : राज्यभरात आज होळी (Holi) मोठ्या उत्साहात सुरू आहे. काँग्रेस (Congress) नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार यांना होळीची एक खास ऑफर दिली होती. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. आमच्याकडे या, आलटून-पालटून मुख्यमंत्री […]
Uddhav Thackeray Raj Thackeray Brothers Reunion : राज्यभरातील कार्यकर्ते राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. याचसंदर्भात एक मोठी बातमी समोर आलीय. मुंबईत मराठी सेनेने (Mumbai Marathi Sena) गुढीपाडव्यानिमित्त (Gudhi Padwa) एक मिलन कार्यक्रम आयोजित केलाय. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणण्यासाठी गुढीपाडव्यानिमित्त बंधू मिलन […]
Actress File Case Against Shiv Sena MLA Mahendra Thorve : रायगडमधून (Raigad) एक मोठी बातमी समोर येतेय. शिंदेसेनेच्या (Shiv Sena MLA) एका आमदाराच्या अडचणी वाढल्याची माहिती मिळतेय. रायगडमधील कर्जतचे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्याविरोधात अभिनेत्रीने तक्रार दाखल केलीय. थोरवे यांनी भूखंड लाटण्यासाठी गुंडगिरीचा वापर केलाय, असा आरोप अभिनेत्री हेमांगी राव […]
Ravindra Dhangekar यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. मात्र यावरून भाजप नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.