Sharad Pawar Not Sign Letter Opposition Parties : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha) विरोधी पक्ष एकत्र येवून इंडिया आघाडीची (India Allience) स्थापना झाली. इंडिया आघाडी सत्तेत आली नाही, परंतु त्यांनी भाजपला बहुमतापासून दूर ठेवण्यात यश मिळवलं. पण आता मात्र इंडिया आघाडीत काहीसं बिघाडी असल्याचं चित्र दिसतंय. एकाच वर्षात युती तुटताना दिसत आहे. अरविंद केजरीवाल यांच्यानंतर राष्ट्रवादी […]
Sudhakar Badgujar expelled from Thackeray’s Party : ठाकरे गटाच्या शिवसेनेचे (UBT Shiv Sena Nashik) उपनेते सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांच्या नाराजीनंतर नाशिकच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी सुरु झाल्या आहेत. पक्षविरोधी विधान करणं बडगुजरांच्या चांगलचं अंगलट आले असून, राऊत आणि ठाकरेंच्या आदेशानंतर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे ठाकरे गटाचे नाशिक जिल्हा प्रमुख डी जी सूर्यवंशी सांगितले. काल […]
Rohingya Bangladeshis in Ahilyanagar district Shiv Sena to Police : अहिल्यानगर शहर (Ahilyanagar) आणि जिल्ह्यांत बांगलादेशींनी घुसखोरी केली आहे. यामुळे नगर शहरासह जिल्ह्याच्या सुरक्षेला आणि जातीय, धार्मिक एकतेला मोठा धोका आहे. त्यावर तत्काळ कारवाई करावी करण्यात यावी, यासाठी आता ठाकरेंची शिवसेना ( Thackeray Shiv Sena) आक्रमक झाली आहे. याबाबत शिवसैनिकांनी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे […]
Sanjay Raut Criticize Mahayuti Government : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. राऊत यांनी म्हटलंय की, महायुती (Mahayuti) सरकारमध्ये शिक्षण, कृषी यांसारखी चांगली खाती कोणालाही नको. सर्वांचं लक्ष मलाईदार खात्यांकडे आहे. नेत्यांना नगरविकास सारखी खाती हवी आहेत. मंत्री गांभीर्याने कृषी खाते सांभाळण्यास तयार नसल्याची टीका संजय राऊत […]
Another setback for Thackeray in Nashik, former MLA Nirmala Gavit and office bearers join Shinde Sena : विधानसभेला सहा महिने लोटत नाही तोच राज्यात आता मुंबईसह अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.यासाठी राज्यातील राजकीय पक्षांकडून मोर्चेबांदणी सुरू झाली आहे. त्यातच पक्षांतरांना देखील जोर आला आहे. यामध्ये नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. कारण […]
अमोल जायभाये, लेट्सअप मराठी प्रतिनिधी Sanjay Raut Claim Ravindra Waikar would End His Life : लोकसभा निवडणुकीपूर्वी रवींद्र वायकर यांच्यावर (Ravindra Waikar) ईडीने प्रचंड दबाव टाकला होता. या दबावामुळे ईडी (ED) मला अटक करेल, तुरुंगात जाण्यासाठीचे बळ माझ्याकडे नाही. मला अटॅक येऊन मी मरून जाईल किंवा मला आत्महत्या करावी लागेल, अशी निर्वाणीची भाषा वायकर यांनी […]
Eknath Shinde On Caste Census : जातनिहाय जनगणनेमुळे देशात सामाजिक न्यायाचे महाद्वार उघडेल, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ
Shivsena Yogesh Kadam Statment On Clashes With Rane Family : कोकणातील दोन मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) आणि योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्यातील भांडणं समोर आली आहेत. तसा राजकारणात कदम अन् राणे कुटुंबातील संघर्ष हा जुनाच आहे. कॅबिनेट मंत्री नितेश राणे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम मागील काही दिवसांपासून आमनेसामने आलेत. नितेश राणे यांनी थेट योगेश […]
Naresh Mhaske : मतांसाठी उबाठा कुठल्याही थराला जाऊ शकतात. उद्या हे बाळासाहेबांचे हिरवी शाल आणि डोक्यावर विणलेली टोपी घातलेले फोटेही
Uddhav Thackeray To Use BJP Formula For Upcoming Election : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा काल नाशिकमध्ये (Nashik) निर्धार मेळावा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुकांसाठी कोणता फॉर्म्युला असेल, ते सांगितलं आहे. विधानसभेच्या पराभवानंतर आता ठाकरेसेने (Uddhav Thackeray) आगामी निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी भाजपचा (BJP) संघटन फॉर्म्युला अवलंबणार असल्याचे संकेत खुद्द उद्धव […]