अडीच वर्षांत कर्नाटकवाले आंदोलन करायचे पण आता कर्नाटकात सगळं काही सुरु असल्याचं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका केलीयं.
Eknath Shinde Jalna-मराठवाड्यात बाळासाहेबांचे विचार रुजले. येथील जनतेने त्यांना पूर्णपणे पाठिंबा दिला. म्हणूनच मराठवाडा हा शिवसेनेचा गड आहे.
अडीच-तीन वर्षांपूर्वी झालेले एकनाथ शिंदे यांचे बंड पुन्हा आठवा. पक्षाच्या आमदारांनी बंडाचा झेंडा हाती घेण्यास सुरुवात केली. आणि बघता-बघता तब्बल 39 आमदारांनी पक्षनेतृत्वाला आव्हान दिले. एकनाथ शिंदेंसोबत (Eknath Shinde) बंडखोर गटात सामील होणे पसंत केले. पण ठाकरेंसोबत राहिले केवळ 16 आमदार. यात कोकणातून सोबत होते, वैभव नाईक, भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) आणि ठाकरेंचे कडवट शिवसैनिक […]
खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare), मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare), पालकमंत्री आदिती तटकरे, विधानपरिषदेवर आमदार अनिकेत तटकरे. रायगडमध्ये मागचे पाच वर्षे तटकरे कुटुंबियांची ही दादागिरी शिवसेनेने (Shivsena) आणि आमदार भरत गोगावले (Bharat Gogavle) यांनी सहन केली. आताही नाय होय करत गोगावले मंत्री झाले पण पालकमंत्रीपद आदिती तटकरेंकडे गेले. राष्ट्रवादीच्या त्या जिल्ह्यातील एकमेव आमदार, तर शिवसेनेचे […]
Uddhav Thackeray On Eknath Shinde : पालकमंत्र्यांची यादी जाहीर होताच महायुतीत (Mahayuti) धुसफूस सुरु झाली असून उपमुख्यमंत्री
आपल्या शिवसेनेने 80 जागा लढून तब्बल 60 जागा जिंकल्या आहे. हा दैदिप्यमान विजय आहे. आता सांगा खरी शिवसेना कुणाची आहे,
राजकारणात कधी काय घडेल हे सांगता येत नाही तसंच आता एकनाथ शिंदे कधी नाराज होतील याचा अंदाज राहिलेला नाही.
भरत गोगावलेंच्या समर्थकांनी पालकमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून निदर्शने केली. हे योग्य नाही. अशी निदर्शने त्या पक्षाच्या नेतृत्वाने थांबबावी
जे नेते संपलेले आहेत, त्यांच्यावर बोलून काय होणार आहे, आपल्याला आपल्या कामातून पुढे जायचं असल्याचा टोला पालकमंत्री संजय शिरसाट यांनी चंद्रकांत खैरेंसह अंबादास दानवेंना लगावलायं.
उद्योगमंत्री Uday Samant हे एकनाथ शिंदे यांची साथ सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. परंतु ही चर्चा का सुरू झाली आहे, याला महत्त्व आहे.