आता जनताच न्याय करणार, मशाल धगधगणार असल्याची पोस्ट ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लागताच शेअर केलीयं.
परांडा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे तानाजी सावंत विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल मोटे यांच्यात लढत होणार
मुक्ताईनगर
सुजय विखे पाटील विरुद्ध निलेश लंके. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) संपूर्ण राज्यात आणि अहमदनगरच्या आजवरच्या राजकीय इतिहासात सर्वाधिक गाजलेली ही लढत. यात विखेंच्या साम्राज्याला हात्रेत निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी मैदान मारलं. त्यानंतर आता महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) नेत्यांचा डोळा शिर्डी विधानसभा मतदारसंघावर (Shirdi Assembly Constituency) आहे. (Will there be a […]
ठाकरे म्हणाले, अमित शाह हे यावेळी महायुती म्हणत आहे. मागे शतप्रतिशत म्हणत होते. पहिला तुमचा भाजप सांभाळला.
आदित्य ठाकरेः बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्या हातात तलवार दिली होती. आजच्या दिवशी मी भाषण करित आहे
“समीर, नाशिक जिल्ह्यासह नांदगाव-मनमाड मतदारसंघाला आणखी पुढे घेऊन जाण्यासाठी तुला उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य लाभो, याच मनापासून सदिच्छा!” छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी नुकतेच पुतणे समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांना या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पण या फक्त शुभेच्छा नव्हत्या. तर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भुजबळ-कांदे वादाची एका वाक्यात पेटवेली वात होती. बुधवारपासून छगन भुजबळ विरुद्ध […]
शिंदे गटाचे उपनेते विजय नाहटा यांनी बंडाची तयारी सुरु केली. ते लवकरच शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीत नाशिक (Nashik) मतदारसंघातून अगदी अखेरच्या क्षणी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांना उमेदवारी दिली. विजय करंजकर (Vijay Karanjakar) यांचे नाव चर्चेत असतानाही ठाकरेंनी वाजे यांना आशीर्वाद दिल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. पण निकालानंतर ठाकरे यांचा हा निर्णय योग्य ठरला. महायुतीच्या हेमंत गोडसे (Hemant Godse) यांचा पराभव करत वाजे निवडून […]
हडपसर, खडकवासला आणि वडगाव शेरी या मतदारसंघावर आमचा दावा कायम राहिल अशी माहिती शहराध्यक्ष नाना भानगिरेंनी दिली.