दादर-माहिम मतदारसंघात तिरंगी लढतीतही विजय ठाकरे गटाचाच होणार असल्याचं उमेदवारी मिळताच ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांनी ठणकावून सांगितलं आहे.
कुठे आमदाराचा भाऊ तर कुठे मुलगा असे तिकीट वाटप एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. एकूणच तिकीट वाटपात कुणी नाराज होणार नाही.
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेची (Shivsena) 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह, मंत्री गुलाबराव पाटील, दादा भुसे, शंभुराज देसाई, अब्दुल सत्तार, उदय सामंत यांना उमेदवारी देण्यात आली. याशिवाय बंडात साथ दिलेल्या अपक्ष आमदार मंजुळा गावित, चंद्रकांत निंबा पाटील, आशिष जैस्वाल आणि नरेंद्र भोंडेकर यांचाही समावेश आहे. कोणाला […]
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विश्वासात करणारांना धडा शिकविण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यासाठी रणजित पाटील हेच उमेदवार असायला हवेत.
Eknath Shinde And Amit Shah Meeting : राज्यात विधासभेसाठी निवडणुकांची घोषणा झाली आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष आता तयारीला लागला आहे.
मुख्यमंत्री मोटारीने पुण्याच्या दिशेने रवाना झाले. अशावेळी कोणत्याही प्रकारची जीवितहानी होण्याची संभावना होती.
‘राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो हकदार होगा वही राजा बनेगा’… अनेक हिंदी चित्रपटांमध्ये तुम्ही हा डायलॉग ऐकला असणार. घराणेशाहीला विरोध दर्शविणारा हा डायलॉग राजकारणातही प्रसिद्ध आहे. राजकीय नेते, आमदार, खासदार, मंत्री, हे त्यांच्यानंतर त्यांच्या मुलाला गादीवर बसवतात. पण या गोष्टीला पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा, अनेक वर्ष पक्षावाढीसाठी राब राब राबणारे पदाधिकाऱ्यांचा कडाडून विरोध असतो. […]
भुसावळमध्ये यांना नेमके काय होणार?
15 वर्षांच्या कारकिर्दीत 17,000 किलो अंमली पदार्थ आणि 165 किलो सोने जप्त करण्याची कारवाई वानखेडे यांच्या कार्यकाळात झाली आहे.
आता जनताच न्याय करणार, मशाल धगधगणार असल्याची पोस्ट ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लागताच शेअर केलीयं.