चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उन्मेष पाटील विरुद्ध भाजपचे मंगेश चव्हाण यांच्यात लढत होणार
सांगोला विधानसभा मतदारसंघात दिपक साळुंखे विरुद्ध शहाजीबापू पाटील विरुद्ध बाबासाहेब देशमुख यांच्यात लढत होणार?
चोपडा विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे चंद्रकांत सोनवणे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे डी. पी. साळुंखे यांच्यात लढत होणार?
तीनही महामंडळाच्या अध्यक्षांना मंत्रिपदाचा दर्जा आहे. यातून मुख्यमंत्री शिंदे यांनी विदर्भ आणि मराठवाड्यातील नेत्यांना ताकद दिली आहे.
शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आनंद आश्रमात (Anand Ashram) कार्यकर्त्यांना नोटा उधळल्याचा प्रकार समोर आला. ग
शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबतची सुनावणी लांबणीवर पडली आहे. या प्रकरणाची सुनावणी आता 21 ऑक्टोबर रोजी होईल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बुधवारी रात्री मोठी बैठक झाल्याची माहिती मिळाली आहे.
मुंबईत शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या बॉडीगार्डने एका व्यक्तीला मारहाण केल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आलायं. यावर आमदार थोरवे यांनी स्पष्टीकरण दिलंय.
एकाला लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. मारहाण करणारा व्यक्ती हा आमदार थोरवेंंचा सुरक्षा रक्षक असल्याचा आरोप होतोय.
विधानसभा निवडणुकीत लोकसभेचीच पुनरावृत्ती होणार असून महायुतीला धोबीपछाड तर महाविकास आघाडी सुसाट असणार, असा अहवाल लोकं सर्व्हे पोलमधून समोर आलायं.