आमच्यात मतभेत नाहीत, सर्वच निर्णय महायुतीच्या नेत्यांसोबत बसूनच घेतले जाणार असल्याचं भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.
मी कुठेही ताणून ठेवलेलं नाही, PM मोदी देतील तो निर्णय मान्य असेल या शब्दांत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी क्लिअर सांगितलयं. ते ठाण्यात बोलत होते.
मुख्यमंत्र्यांचे नाव अद्यापही निश्चित झालेले नाही. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा पेच सोडविण्यासाठी भाजपकडून निरीक्षक पाठविण्यात येणार आहे.
मुख्यमंत्रिपदासाठी भाजपचाच चेहरा दिला जाणार की भाजपकडून मास्टरस्ट्रोक दिला जाईल, याबाबत सध्या शंकाकुशंका व्यक्त करण्यात आहे.
परंतु भास्कर जाधव यांचा दावा हा कायद्याला धरून नाही, असे राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी एक चॅनेलशी संवाद साधताना सांगितले आहे.
Devendra Fadnavis : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election) निकाल जाहीर झाले असून पुन्हा एकदा महायुती (Mahayuti) सरकार
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांची बैठक पार पडली असून बैठकीत आदित्य ठाकरे यांची सभागृह नेतेपदी निवड करण्यात आलीयं.
ठाकरे गटाचे पाच आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी केला आहे.
राज्यात महायुतीची एकहाती सत्ता आली असून उत्तर महाराष्ट्रातही लाडक्या बहिणींनी महायुतीलाच आशिर्वाद दिला असल्याचं दिसून येत आहे.
Maharashtra Assembly Election 2024 Results : राज्यात विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election 2024) शिवसेना नेमकी कोणाची? हा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. आज जनतेने मात्र आपला कौल दिला आहे. मतदारांनी शिक्कामोर्तब केल्याचं समोर आलंय. आतापर्यंतच्या कलानुसार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेला मताधिक्य मिळाल्याचं दिसतंय. जनतेने महायुतीला कौल दिल्याचं दिसत आहे. तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) […]