महाराष्ट्रात भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी एखाद्या मित्र पक्षाची गरज भासतेच. भाजपला आघाडीचं राजकारण करावं लागत आहे.
मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे दादा भुसे विरुद्ध शिवसेना (UBT) पक्षाचे अद्वैय हिरे यांच्यात लढत होणार
रामदास कदम यांनी आता जे वक्तव्य केलं आहे त्यामुळे दोन्ही शिवसेनेत वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अर्थसंकल्पादरम्यान, 'अनाथांचा नाथ एकनाथ' असं सर्वत्र करण्यात आलं तेव्हा आम्ही विरोध केला नाही अशी आठवण करुन देत राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटलांनी शिंदे गटाच्या नेत्यांना चपराक दिलीयं.
महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंचं दबावतंत्र दिसून येत आहे, कारण जागावाटपाच्या अंतिम चर्चेआधीच ठाकरे गटाकडून मुंबईतील 22 संभाव्य उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
पैठण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या विलास भुमरे यांच्याविरोधात शिवसेना (UBT) कडून कोण उमेदवार असणार?
सिल्लोड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या अब्दुल सत्तार यांच्याविरोधात भाजपकडून कोण मैदानात उतरणार?
उद्धव ठाकरे यांनी फक्त खुर्चीसाठीच काँग्रेसचं मिंधेपण स्विकारलं असल्याचं चोख प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय.
खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या सुहास बाबर यांच्याविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे संजय विभुते उमेदवार असणार?
सुपारी घेऊन मला प्रश्न विचारायचे नाहीत असे म्हणत तानाजी सावंत यांनी शेतकऱ्यांवरच संताप व्यक्त केला.