करमाळ्यात शिंदे गटाने दिग्विजय बागल यांना तिकीट दिलं आहे. तरी देखील अजित पवार यांनी अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांना निवडून देण्याचं आवाहन केलं आहे.
सोलापूर शहर मध्य मतदारसंघातील माकपाचे उमेदवार नरसय्या आडम यांच्या घरावर काही जणांनी दगडफेक केली.
माढा मतदारसंघाचे आमदार बबन शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर राजकारणात खळबळ उडाली आहे.
देवा भाऊ जो बोलता है, वो करता है, और जो नहीं बोलता वो डेफिनेटली करता है, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना कडक इशाराच दिलायं. ते सोलापुरात बोलत होते.
अजितदादांचे कट्टर समर्थक आमदार बबनराव शिंदे यांनी अखेर महायुती आणि अजित पवारांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
सोलापूर शहर मध्यची जागा काँग्रेस पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ताच लढणार आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात चर्चा होईलच.
मला गोळ्या घालून माझी लेकरं रडवणार का? अस थेट सवाल करीत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे यांच्यावर हल्लाबोल चढवलायं. ते सोलापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
पंढरपूरच्या आषाढी वारीत या वर्षी 15 लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांची आरोग्यसेवा करण्यात आली.
भाजपाचे दिग्गज नेते प्रशांत परिचारक यांचे खंदे समर्थक वसंत देशमुख लवकरच तुतारी हाती घेण्याची चिन्हे दिसत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिरुपतीच्या धर्तीवर विठुरायाच्या दर्शनासाठी व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आहे.