Mephedrone drug : चार महिन्यांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील चिंचोळी एमआयडीसी आणि चंद्रमौली सहकारी औद्योगिक वसाहत येथे काही कारवाईत मोठ्या प्रमाणात मेफेड्रॉन या घातक अंमली पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला होता. त्यानंतर उत्पादन आणि विक्री करणाऱ्या टोळीच्या प्रमुखासह दोघांना सोलापूर ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. आतापर्यंत या टोळीतील एकूण 13 जणांना अटक करण्यात आली आहे. […]
Sharad Pawar On PM Modi Criticism: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी सोलापुरात कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांचे (काल) लोकार्पण करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोलापूर दौऱ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी जोरदार हल्लाबोल करत जोरदार टीका केली आहे. देशातील महागाईचा उल्लेख मोदींनी केला असता तर बरं झालं असतं, मोदींनी मूळ प्रश्नांना […]
Adam Master Speech In Solapur : सोलापूरमध्ये आज (दि. 19) सोलापूर शहरापासून हाकेच्या अंतरावर ‘रे नगर’ गृहप्रकल्पाचे लोकार्पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते केले जात आहे. यावेळी कार्यक्रमाच्या सुरूवातीच्या भाषणातच माकचे नेते आणि माजी आमदार आडम मास्तरांनी (Adam Master) नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोर फडणवीस आणि अजित पवारांची सुट्टी करून टाकली. […]
Solapur : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांचे प्रत्येकाला घर देण्याचे स्वप्न सत्यात उतरत आहे. प्रधानमंत्री आवास योजना व अन्य घरकुल योजनांची कामे देशभरात वेगाने सुरु आहेत. सोलापुरात असंघटीत कामगारांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ३० हजार गृह प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील १५,०२४ घरांचं लोकार्पण १९ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. विशेष म्हणजे […]
Sushilkumar Shinde : काँग्रेसमधील वजनदार नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी (Sushilkumar Shinde) मोठा गौप्यस्फोट केला आहे. मला आणि प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर देण्यात येत आहे, असा दावा माजी मंत्री शिंदे यांनी केला. त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे. शिंदे यांना खरंच भाजपाने पक्षप्रवेशाची ऑफर […]
Solapur News : लोकसभा निवडणुका अगदी जवळ (Lok Sabha Election 2024) आलेल्या असतानाच सोलापूर जिल्ह्याच्या (Solapur News) राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. काँग्रेसमधील वजनदार नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी (Sushilkumar Shinde) मोठा गौप्यस्फोट केला आहे. मला आणि प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर देण्यात येत आहे, असा […]