सन 2017 मधील चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तान विजेता ठरला होता. परंतु, यंदा त्यांच्यासाठी आव्हान सोपं नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळाडूंचे कुटुंबीय एक सामना पाहू शकतील. बीसीआयने खेळाडू्ंच्या कुटुंबियांना एक सामना पाहण्याची सवलत दिली आहे.
मिडिया रिपोर्ट्सनुसार रोहित शर्माचे कसोटी क्रिकेट लवकरच संपुष्टात येऊ शकते. भारतीय संघाचा इंग्लंड दौरा होणार आहे.
बीसीसीआयने खेळाडूंसाठी काही कठोर नियम तयार केले आहेत. या गाइडलाइन्स काय आहेत याची यादीच खेळाडूंना देण्यात आली.
चॅम्पियन्स ट्रॉफी आधीच्या एकदिवसीय मालिकेत पाकिस्तानने दक्षिण आफ्रिका संघाचा दणदणीत पराभव केला.
टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रित बुमराह संघात दिसणार नाही. बुमराह पाठीच्या दुखण्याने त्रस्त झाला आहे.
ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव झाला आहे.
पाकिस्तान फुटबॉल फेडरेशनला तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे. फीफाने हा निर्णय का घेतला याचं कारणही समोर आलं आहे.
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्झी दुखापतीमुळे एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला आहे.
सोशल मीडियावर भारतीय संघावर टीका होत असून सामन्यात चीटिंग केल्याचे आरोप होऊ लागले आहेत.