तुम्ही विश्वास करा अथवा करू नका. पण आजमितीस माझ्या घरी एक हजार बॅट आहेत. ज्या बॅटच्या मदतीने मी आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक केले ती प्रत्येक बॅट मी सांभाळून ठेवली आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ लवकरच देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना गुडन्यूज देऊ शकते.
झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा माजी खेळाडून गाय व्हिटलवर बिबट्याने हल्ला केल्याची बातमी आहे. या हल्ल्यात तो जखमी झाला
भारतात सध्या टी 20 क्रिकेट लीग स्पर्धा सुरू आहेत. तिसऱ्या नंबरवर फलंदाजी करताना साई सुदर्शनने चमकदार कामगिरी केली आहे.
Sachin Tendulkar Birthday : टीम इंडियाचा माजी खेळाडू मास्टरब्लास्टर अर्थात सचिन तेंडुलकर. सचिनचा (Sachin Tendulkar Birthday) आज वाढदिवस आहे. सचिन आज त्याचा 51 वा वाढदिवस साजरा करत आहे. टीम इंडियाच्या या दिग्गज फलंदाजाने त्याच्या कारकिर्दीत अनेक विक्रमांना गवसणी घातली. त्याच्या नावावर असे काही विक्रम आहेत की तुटणे सहसा शक्य वाटत नाही. भारतीय संघात असताना त्याच्या […]
Dinesh Karthik on T20 World Cup Selection : आगामी टी 20 विश्वचषकाची तयारी सुरू झाली (T20 World Cup 2024) आहे. ही स्पर्धा जून महिन्यात अमेरिका आणि वेस्टइंडिज या दोन देशांत होणार आहे. या स्पर्धेसाठी अद्याप टीम इंडियाची घोषणा झालेली नाही. मात्र कोणत्या खेळाडूंची निवड होऊ शकते याची माहिती समोर आली आहे. सध्या भारतात सुरू असलेल्या […]
KL Rahul News : आगामी टी 20 विश्वचषकाची तयारी सुरू झाली (T20 World Cup 2024) आहे. ही स्पर्धा जून महिन्यात अमेरिका आणि वेस्टइंडिज या दोन देशांत होणार आहे. या स्पर्धेसाठी अद्याप टीम इंडियाची घोषणा झालेली नाही. मात्र कोणत्या खेळाडूंची निवड होऊ शकते याची माहिती समोर आली आहे. सध्या भारतात सुरू असलेल्या टी 20 लीग स्पर्धेत […]
T20 World Cup 2024 : आगामी टी 20 विश्वचषकाची तयारी सुरू झाली (T20 World Cup 2024) आहे. ही स्पर्धा जून महिन्यात अमेरिका आणि वेस्टइंडिज या दोन देशांत होणार आहे. या स्पर्धेसाठी अद्याप टीम इंडियाची घोषणा झालेली नाही. मात्र कोणत्या खेळाडूंची निवड होऊ शकते याची माहिती समोर आली आहे. सध्या भारतात सुरू असलेल्या टी 20 लीग […]
T20 World Cup Hardik Pandya : आगामी टी 20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची अद्याप घोषणा झालेली (T20 World Cup) नाही. सध्या भारतात टी 20 लीग स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धा संपल्यानंतर जून महिन्यात अमेरिका आणि वेस्टइंडिज या दोन देशांत विश्वचषक स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा होण्याआधीच हार्दिक पांड्याबाबत महत्वाची बातमी समोर आली आहे. […]
T20 World Cup Anthem : यंदा टी 20 विश्वचषक स्पर्धा अमेरिका आणि वेस्टइंडिज या दोन्ही (T20 World Cup Anthem) देशांत होणार आहे. या स्पर्धेचे नियोजन आयसीसीकडून सुरू आहे. आता आयसीसीने विश्वचषक स्पर्धेसाठी अँथम साँग टीझर लाँच केला आहे. या अँथम साँगचा निर्माता टॅनो मोटँनो आहे. या गाण्यात अनेक सुपरस्टार दिसतील, अशी माहिती आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने […]