टी 20 विश्वचषक स्पर्धा अमेरिका आणि वेस्टइंडिज या देशात होणार आहे. आयर्लंड आणि पापुआ न्यू गिनी या संघांच्या घोषणा झाल्या आहेत.
भारतीय संघाच्या 15 खेळाडूंची घोषणा झाली आहे. त्यानंतर आता खेळाडूंसाठीच्या जर्सीचेही अनावरण करण्यात आले.
क्रिकेट खेळत असताना चेंडू अवघड जागी लागल्याने अकरा वर्षीय खेळाडूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली.
महिला टी 20 विश्वचषकाच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. या स्पर्धेत एकूण दहा संघ सहभागी होणार आहेत.
अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये एक जूनपासून टी 20 वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेसाठी यजमान अमेरिकेने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली.
टी 20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी वेस्टइंडिजने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली. वेस्टइंडिजच्या संघात अनेक स्टार खेळाडूंचा भरणा आहे.
पुढील वर्षात पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने होणार आहेत. पाकिस्तानने मात्र आतापासूनच या स्पर्धांची तयारी करण्यास सुरुवात केली आहे.
टीम इंडियाचा हिटमॅन म्हणून ओळखला जाणारा रोहित शर्मा आता (Rohit Sharma Birthday) 37 वर्षांचा झाला आहे. रोहितच्या नेतृत्वात भारतीय संघाने (Team India) चमकदार कामगिरी केली आहे.
यंदा टी 20 विश्वचषक जून महिन्यात अमेरिका आणि वेस्टइंडिज या देशांत होणार आहे. या स्पर्धेची (T20 World Cup) तयारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने केली आहे.
टीम इंडियाला विश्वचषक जिंकून देण्यात महत्वाची भूमिका बजावणारे दक्षिण आफ्रिका संघाचे माजी खेळाडू गॅरी कर्स्टन टी20 आणि एकदिवसीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहणार आहेत.