पीएम मोदींनी इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षा पीटी उषा यांच्याशी फोनवर चर्चा केली. या प्रकरणाची माहिती घेतली.
वजन जास्त असल्याने तिला अंतिम सामन्यापूर्वी कुस्तीपटू विनेश फोगाटला अपात्र घोषित करण्यात आले आहे.
काल झालेल्या सेमी फायनल सामन्यात जर्मनी संघाने (Germany) भारताचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे.
श्रीलंके विरुद्धचा सामना टाय झाल्यानंतर सर्वाधिक टाय सामने खेळणाऱ्या संघांच्या यादीत भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
क्रिकेट विश्वात सध्या टीम इंडियाची (Team India) धूम आहे. टी 20 आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय संघ टॉप आहे.
आज शुक्रवार स्पर्धेचा सातवा दिवस आहे. आजही भारतीय स्पर्धकांना जिंकण्याची संधी आहे. आज दिवसभरात भारतीय खेेळाडूंचे सामने आहेत.
मला खात्री होती की गेल्या स्वप्निलची तपस्या तो कधीच विसरणार नाही अशी प्रतिक्रिया स्वप्निल कुसाळेच्या वडिलांनी दिली.
रियान परागने गोलंदाजीत थोडी सुधारणा झाली तर तो नक्कीच रवींद्र जडेजाला पर्याय म्हणून पुढे येऊ शकतो. पराग चांगला फलंदाज आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यात आज रविवारी एक नाही तर दोन सामने खेळले जाणार आहेत. एक फायनल सामना आणि एक दुसरा द्विपक्षीय मालिकेचा आहे.
ऑलिंपिकमध्ये 124 वर्षांपूर्वी क्रिकेट होते. ब्रिटन आणि फ्रान्स यांच्यात पहिला आणि अंतिम क्रिकेट सामना खेळला गेला होता.