न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनने कर्णधारपद सोडण्याबरोबरच 2024-25 साठीचे सेंट्रल काँट्रॅक्ट न घेण्याचा निर्णय घेतला आहे.
एका रिपोर्टनुसार टी 20 विश्वचषकातील साखळी फेरीतील सामन्यांदरम्यान मॅच फिक्सिंगचा प्रयत्न झाला होता.
टी 20 विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात भारतीय संघाने दोन वेळा एक-एक धावेने विजय मिळवला आहे. आता आफ्रिकने भारताशी बरोबरी केली आहे.
टी 20 विश्वचषक स्पर्धेतील 35 व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने स्कॉटलंडचा पराभव करत त्यांना या स्पर्धेतूनच बाद केलं.
विश्वचषक स्पर्धेतील 34 व्या सामन्यात इंग्लंडने नामिबियाचा पराभव करत स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले.
दक्षिण आफ्रिका संघाला नेपाळ विरुद्ध विजय मिळण्यासाठी चांगलाच घाम गाळावा लागला. या सामन्यात आफ्रिकेने बाजी मारली.
अमेरिका आणि आयर्लंड यांच्यात खेळला जाणारा सामना पावसामुळे रद्द करावा लागला. यामुळे पाकिस्तानचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला.
अफगाणिस्तानने आपली विजयी घोडदौड कायम राखत पापुआ न्यू गिनी संघाचा दारुण पराभव केला.
टी 20 विश्वचषकात इंग्लंडसाठी अत्यंत महत्वाच्या (ENG vs Oman) सामन्यात इंग्लंडने ओमानवर एकतर्फी विजय मिळवला.
टी 20 विश्वचषकातील सामन्यात वेस्टइंडिजच्या खेळाडूंनी दमदार प्रदर्शन करत न्यूझीलंडला पराभवाचा धक्का दिला.