Virat Kohli : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या दोन (IND vs ENG Test Series) कसोटी सामन्यात विराट कोहली संघात (Virat Kohli) नव्हता. वैयक्तिक कारणांमुळे त्याने या दोन सामन्यांतून माघार घेतली होती. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात तो खेळेल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र आता भारतीय चाहत्यांचे टेन्शन वाढविणारी बातमी आली आहे. उर्वरित सामन्यांतही विराट कोहली […]
SAFE U19 Women’s Championship : बांग्लादेशातील ढाका येथे झालेल्या सैफ महिला अंडर 19 फुटबॉल चॅम्पियनशीप स्पर्धेत (SAFE U19 Women’s Championship) हायहोल्टेज ड्रामा पाहण्यास मिळाला. या सामन्यात आधी भारताला (India vs Bangladesh) विजयी घोषित करण्यात आले होते. नंतर मात्र भारत आणि बांग्लादेशला संयुक्त विजेता घोषित करण्यात आले. सामन्यासाठीच्या निर्धारीत 90 मिनिटांच्या कालावधीत सामना 1-1 असा बरोबरीत […]
Virat Kohli : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या दोन (IND vs ENG Test Series) कसोटी सामन्यात विराट कोहली संघात (Virat Kohli) नव्हता. वैयक्तिक कारणांमुळे त्याने या दोन सामन्यांतून माघार घेतली होती. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात तो खेळेल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र आता भारतीय चाहत्यांचे टेन्शन वाढविणारी बातमी आली आहे. तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीतही […]
Jasprit Bumrah : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीत (IND vs ENG Test Series) धडाकेबाज कामगिरी केल्यानंतर जसप्रित बुमराहला (Jasprit Bumrah) आणखी एक बक्षीस मिळालं आहे. आयसीसी कसोटी रँकिंगमध्ये बुमराहने (ICC Test Ranking) प्रथम क्रमांक मिळवला आहे. आयसीसी कसोटी बॉलिंग रँकिंगमध्ये अव्वल क्रमांक मिळवणारा बुमराह हा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. इंग्लंडविरुद्धच्या (India vs England) […]
ICC Under-19 World Cup 2024 : अंडर 19 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने दमदार कामगिरी (ICC Under-19 World Cup 2024 ) केली आहे. या स्पर्धेतील उपांत्य सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) पराभव करत फायनलमध्ये एन्ट्री घेतली. या सामन्यात भारताने 7 चेंडू बाकी (Team India) ठेवत दोन गडी राखून विजय मिळवला. या स्पर्धेच्या इतिहासात भारताने सलग […]
AUS vs WI ODI Series : ऑस्ट्रेलिया आणि वेस्टइंडिज यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची (AUS vs WI ODI Series) मालिका पार पडली. या तिन्ही सामन्यात ऑस्ट्रेलियाने विंडीजला धूळ चारली. तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात तर ऑस्ट्रेलियाने (Australia vs West Indies) फक्त 6.5 ओव्हरमध्येच सामना खिशात टाकला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय […]
Virat Kohli IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना विशाखापट्टणम (IND vs ENG) येथे सुरू आहे. या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यातून विराट कोहलीने (Virat Kohli) माघार घेतली होती. तसेच रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि केएल राहुल (KL Rahul) दुखापतग्रस्त झाल्याने तेही या सामन्यात नाहीत. तिसऱ्या सामन्यात विराट उपलब्ध […]
IND vs ENG 2nd Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना (IND vs ENG Test) उद्यापासून विशाखापट्टणम येथे सुरू होत आहे. या सामन्याआधी टीम इंडियातील रवींद्र जडेजा आणि केएल राहुल हे दोन स्टार खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. त्यामुळे टीम इंडियाच्या (Team India) अडचणी वाढलेल्या असतानाच आता इंग्लंडलाही दोन मोठे धक्के बसले आहेत. संघातील […]
IND vs ENG 2nd Test : भारतीय संघाने पहिली कसोटी गमावल्यानंतर (IND vs ENG 2nd Test) आता येत्या 2 फेब्रुवारीपासून दुसरी कसोटी सुरू होणार आहे. या सामन्याआधीच टीम इंडियाला (Team India) मोठा धक्का बसला आहे. स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि केएल राहुल (KL Rahul) दुखापतींमुळे बाहेर पडले आहेत. आता या दोघांच्या जागी […]
Under 19 Cricket World Cup : टीम इंडियाने दमदार खेळ करत न्यूझीलँडचा 81 धावांनी (IND vs NZ) पराभव केला. 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेतील (Under 19 Cricket World Cup) सुपर सिक्स फेरीतील सामन्यात भारताने हा विजय मिळवला. या सामन्यात मुशीर खान (Mushir Khan) याने तडाखेबंद शतक केले. त्याच्या कामगिरीच्या जोरावर भारताला 295 धावांचे टार्गेट देता आले. […]