IND vs AFG T20I Series : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात टी 20 मालिकेसाठी दोन्ही संघांकडून जोरदार तयारी (IND vs AFG T20I Series) सुरू आहे. येत्या 11 जानेवारीपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. यानंतर टी 20 विश्वचषक स्पर्धा होणार आहेत. त्यामुळे या मालिकेला जास्त महत्व प्राप्त झाले आहे. या मालिकेतील पहिला सामना सुरू होण्याआधीच अफगाणिस्तानला मोठा […]
INDW vs AUSW : ऑस्ट्रेलिया विरुद्धची एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर (INDW vs AUSW) टी 20 मालिकाही गमावण्याची नामुष्की भारतीय महिला संघावर ओढवली आहे. या मालिकेतील अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघावर दणदणीत विजय मिळवला. तीन सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी विजयी आघाडी घेत मालिका विजयही साकारला. याआधी एकदिवसीय सामन्यांची मालिकाही ऑस्ट्रेलियाने जिंकली होती. त्यानंतर टी 20 मालिकेतही भारतीय […]
Pakistan Cricket : विश्वचषक स्पर्धेतील खराब कामगिरीनंतर ऑस्ट्रेलियात झालेल्या कसोटी मालिकेत (AUS vs PAK) पाकिस्तानी संघाने अत्यंत खराब कामगिरी केली. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला (Australia) व्हाईट वॉश देत मालिका विजय साकारला. यानंतर आता पाकिस्तान क्रिकेटने (Pakistan Cricket) कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. याचा पहिला फटका संघाच्या प्रशिक्षकांना बसला आहे. कर्णधारापासून प्रशिक्षकपदापर्यंत अनेक […]
IND vs AFG T20I Series : अफगाणिस्तान विरुद्ध तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची (IND vs AFG T20I Series) घोषणा झाली आहे. बऱ्याच काळानंतर विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांची टी 20 क्रिकेटमध्ये वापसी झाली आहे. दुसरीकडे मात्र असे अनेक दिग्गज खेळाडू आहेत ज्यांची निवड झालेली नाही. निवडकर्त्यांनी या खेळाडूंकडे […]
India vs Afghanistan T20I Series : दक्षिण आफ्रिकेचा यशस्वी दौरा आटोपून टीम इंडिया मायदेशात परतली आहे. यानंतर भारत आणि अफगाणिस्तान (India vs Afghanistan T20I Series) यांच्यात तीन टी 20 सामन्यांची मालिका होणार आहे. टी 20 विश्चषकाआधी (T20 World Cup 2024) ही मालिका भारतात होणार आहे. या मालिकेसाठी अफगाणिस्तानने संघाची घोषणा केली आहे. इब्राहिम जादरानकडे संघाच्या […]
AUS vs PAK : ऑस्ट्रेलियन संघाने तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात जबरदस्त खेळ करत (AUS vs PAK) पाकिस्तानचा पराभव केला. कसोटी मालिकेतील तिन्ही कसोटी सामने जिंकून ऑस्ट्रेलियन संघाने पाकिस्तानला व्हाईट वॉश दिला. पाकिस्तानसाठी मात्र नव्या वर्षाची सुरुवातच अत्यंत निराशाजनक राहिली. तिसऱ्या कसोटीत पाकिस्तानला 8 विकेट्सने पराभूत करत तीन कसोटी सामन्यांची मालिका ऑस्ट्रेलियाने 3-0 अशा फरकाने […]
IND vs SA : केपटाऊन ( Cape Town) कसोटीच्या (Test Series) पहिल्या डावात भारताचा (IND vs SA) संघ 153 धावांत गारद झाला होता. त्यात 11 चेंडूत सहा फलंदाज भोपळाही फोडू न शकल्याने भारतीय संघ टीकेचा धनी झाला होता. परंतु रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने केपटाऊन कसोटी दक्षिण आफ्रिकेला (South Africa) सात विकेटने धूळ चारत मालिकेत […]
South Africa vs India : दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका (South Africa vs India) संघात दुसरा कसोटी सामना सुरू आहे. सामन्याच्या दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांच्या धारदार गोलंदाजीसमोर आफ्रिकेची फलंदाजी ढेपाळली. दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांचे वर्चस्व दिसून आले. या गोलंदजीसमोर आफ्रिकेचा डाव गडगडला. एकही फलंदाज मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. त्यामुळे अवघ्या 176 […]
IND vs SA 2nd Test : दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात आजपासून (बुधवार) दुसरा कसोटी (IND vs SA 2nd Test) सामना खेळवला जाणार आहे. दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथील मैदानावर दुपारी दोन वाजल्यापासून सामन्याला सुरुवात होईल. पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव झाला होता. त्यामुळे आता हा शेवटचा कसोटी सामना जिंकून बरोबरी करण्याचा संघाचा प्रयत्न […]
Steve Waugh : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय (IND vs SA Test) संघाचा पराभव झाला. आता नव्या वर्षाच्या सुरुवातीला दुसरा सामना होणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाने तयारी केली असून यावेळी संघात काही बदल होतील असे सांगण्यात येत आहे. दोन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना उद्यापासून सुरू होणार आहे. हा सामना जिंकून […]