FIH Hockey Women World Cup : ओमानची राजधानी मस्कत येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या महिला हॉकी विश्वचषकात (FIH Hockey Women World Cup ) नेदरलँड्सच्या संघाने जबरदस्त खेळ करत भारतीय महिला संघाचा पराभव केला. या सामन्यात भारतीय संघाला 7-2 असा पराभव स्वीकारावा लागला. या विश्वचषकातील नेदरलँड्स हा पहिला विजेता ठरला आहे. एफआयएचने पहिल्यांदाच या विश्वचषकाचे आयोजन केले […]
Shoaib Malik : पाकिस्तानी संघाचा अष्टपैलू खेळाडू शोएब मलिक (Shoaib Malik) आता नव्या वादात अडकला आहे. बांग्लादेश प्रीमियर लीग स्पर्धेतील एका सामन्यात शोएबने एकाच ओव्हरमध्ये तीन नोबॉल टाकले. त्यामुळे त्याच्यावर फिक्सिंगचे आरोप होत आहेत. क्रिकेट जगतात या प्रकणाची चांगलीच चर्चा सुरू असतानाच आता शोएब मलिकने या वादावर खुलासा केला आहे. शोएब मलिकने त्याच्या अधिकृत सोशल […]
Zimbabwe Cricket News : क्रिकेटजगतातून खळबळजनक बातमी समोर येत आहे. मागील महिन्यात झिम्बाब्वेचे (Zimbabwe Cricket) खेळाडू वेस्ली माधवेरे आणि ब्रँडन मावुता यांच्यावर अंमली पदार्थांचे सेवन केल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपांनंतर या दोन्ही खेळाडूंची तपासणी करण्यात आली. या तपासणीत दोघांनी अंमली पदार्थांचे सेवन केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर झिम्बाब्वे क्रिकेटने मोठा निर्णय घेतला आहे. वेस्ली […]
Virat Kohli One Day Cricketer of the Year : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा (ICC) वनडे क्रिकेटर ऑफ द इयर या पुरस्कारावर विराटने (Virat Kohli) सलग चौथ्यांदा नाव कोरलं. आयसीसीने नुकतेच वनडे क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार जाहीर केला. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स […]
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात आजपासून पहिला (IND vs ENG) कसोटी सामना सुरू झाला आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी धारदार गोलंदाजी करत इंग्लिश फलंदाजांना बॅकफूटवर ढकलले. तरी देखील भारतीय खेळपट्ट्यांवर पहिल्याच दिवशी 200 पेक्षा जास्त धावा करण्यात इंग्लंडचा संघ यशस्वी ठरला. या सामन्यात इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज जो रूटने (Joe Root) एक विक्रम […]
Mary Kom Retirement : भारताची दिग्गज बॉक्सर मेरी कोम हिने (Mary Kom)आज निवृत्त होण्याची घोषणा केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. सोशल मीडियावरही चर्चा सुरू होत्या. मात्र या बातम्या खऱ्या नाहीत. मी निवृत्ती घेतलेली नाही. माझ्या रिटायरमेंटच्या बातम्या चुकीच्या असून मी निवृत्ती घेतलेली नाही, असे मेरी कोमने स्वतःच स्पष्ट केले. जागितक बॉक्सिंग संघटनेच्या नियमानुसार पुरुष आणि […]
IND vs ENG Test Series : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) वैयक्तिक कारणांमुळे इंग्लंडविरुद्धच्या (IND Vs ENG) पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून माघार घेतली आहे. बीसीसीआयने (BCCI) ट्वीट करत ही माहिती दिली आहे. 25 जानेवारीपासून हैदराबादमध्ये पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. त्याआधीच विराटच्या जागी नव्या खेळाडूची घोषणा करण्यात आली आहे. ध्रुव जुरेल, […]
ICC Men’s Test Team 2023 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने वनडे प्रमाणेच जागतिक कसोटी संघही (ICC Men’s Test Team 2023) जाहीर केला आहे. या संघात मात्र ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचा (Australia) दबदबा दिसून येत आहे. ऑस्ट्रेलियाला विश्वचषक जिंकून देण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या पॅट कमिन्सकडे (Pat Cummins) संघाची कमान देण्यात आली आहे. या संघात भारत आणि इंग्लंडचे प्रत्येकी दोन […]
ICC Announced World’s Men’s ODI Team 2023 : विश्वचषकात सलग दहा सामने जिंकल्यानंतर अखेरच्या सामन्यात टीम इंडियाचा (Team India) पराभव झाला. त्यानंतर झालेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारताने (ICC Announced World’s Men’s Team) चांगली कामगिरी केली. आता आणखी एक गुडन्यूज मिळाली आहे. आयसीसीने (ICC) वर्षातील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेट संघ जाहीर केला आहे. […]
IND vs ENG : Virat Kohli : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) वैयक्तिक कारणांमुळे इंग्लंडविरुद्धच्या (IND Vs ENG) पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून माघार घेतली आहे. बीसीसीआयने (BCCI) ट्वीट करत ही माहिती दिली आहे. 25 जानेवारीपासून हैदराबादमध्ये पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. त्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. आता विराटच्या जागी […]