काय आहे शेअर बाजाराची स्थिती. आजचा बाजार कितीने उघडला. कोणता शेअर चालतोय. पाहा सर्वकाही एका क्लिकवर आपल्या माहितीसाठी
शेअर बाजाराची सुरुवात सुस्त झाली आहे. निफ्टी 25,000च्या वर उघडला.नंतर सुरुवातीची आघाडी गमावल्यानंतर, दोन्ही सेन्सेक्स-निफ्टी सपाट झाले.
Hindenburg Research : अमेरिकन शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चने (Hindenburg Research) पुन्हा एकदा भारतीय बाजारात खळबळ उडवून दिली आहे.
Stock Market Crash: भारतीय शेअर बाजारात (Stock Market) पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळत आहे. इराण – इस्रायल (Iran and Israel) या दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावामुळे भारतीय शेअर बाजारात सोमवारी मोठी घसरण झाली . शेअर बाजारात झालेल्या या घसरणीनंतर गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. 14 एप्रिल रोजी इराणने इस्रायलवर मोठा हल्ला केला होता ज्याचा परिणाम […]