सुधाकर बडगुजरांवर चौकशीअंती कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नसल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय.
सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी बडगुजरांच्या फाईलीचा सगळा हिशोबच काढलायं.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सुद्धा बानकुळे आणि माझ्यात थोडा विसंवाद झाल्याचं मान्य केलं.
गिरीश महाजन खरंच संकटमोचन, आपत्तीत मार्ग काढतात, भाजपात प्रवेश करताच सुधाकर बडगुजरांनी भाषणातच उल्लेख केलायं.
नितीश कुमार तर उगाच बदनाम, महाराष्ट्रात मोठे पलटूराम असल्याचा वार शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी सुधाकर बडगुजरांच्या प्रवेशानंतर केलायं.
ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्या आधी भाजप नेत्यांकडून आगपाखड आता भाजप प्रवेशानंतर स्तुतिसुमने गायल्याची परिस्थिती दिसून येत आहे.
मी निष्पाप होतो तरीही माझ्यावर चुकीचे आरोप झाले. ठाकरेंच्या पक्षात माझा अपमान झाला. आता महापालिका निवडणुकीत दूध का दूध अन् पाणी का पाणी होईल
Sudhakar Badgujar in BJP : शिवसेना (उबाठा) चे नाशिकमधील हकालपट्टी झालेले नेते सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाच्या शक्यतांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा वादंग निर्माण झाला आहे. एकीकडे त्यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे आरोप करणाऱ्या भाजपने स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोध झुगारून त्यांना पक्षात घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. नाशिक महापालिका निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना या बातमीने […]
ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar in BJP) आज भाजपत प्रवेश करणार अशी चर्चा असतानाच प्रदेशाध्यक्षांचं वक्तव्य समोर आलं आहे.
MLA Seema Hire On Sudhakar Badgujar : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी नाशिकमध्ये (Nashik) राजकारण चांगलेच तापले आहे.