मुंबई : राज्य सहकारी बँकेने थकहमी पोटी अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या साखर कारखान्याला सुमारे 147.79 कोटी रुपयांची रक्कम दिली आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी काँग्रेसचा हात सोडत कमळ हाती घेतलेल्या अशोक चव्हाणांना राज्यसभे पाठोपाठ आणखी एक लॉटरी लागली आहे. एवढेच नव्हे तर, अशोक चव्हाण यांच्यासह अजित पवार यांना पाठिंबा देणारे कल्याण काटे, अमरसिंह पंडित आणि […]