Sugar Production in India : देशभरात साखरेचं उत्पादन घटलं (Sugar Production) आहे. यामागे नेमकी कोणती कारणे आहेत. महाराष्ट्रात साखर उत्पादनाची काय स्थिती आहे याची माहिती आता समोर आली आहे. खरंतर निवडणूक, अनियमित हवामान, उसावर अकाली आलेला फुलोरा आणि रोगांचा प्रादुर्भाव या कारणांमुळे देशातील साखर उत्पादनात जवळपास 17 टक्के घट झाली आहे. तसेच महाराष्ट्रातील साखर उत्पादनात […]
Padmashri Vitthalrao Vikhe Patil Cooperative Sugar Factory : नगर जिल्ह्यातील एका मोठ्या साखर कारखान्याला सर्वोच्च न्यायालयाने
मागील सरकारच्या काळात एफआरपीबाबत जो निर्णय घेण्यात आला होता त्याचे विश्लेषण करू असा युक्तिवाद सरकार पक्षाने न्यायालयात केला.
देशांतर्गत साखरेच्या किंमती स्थिर करणे आणि साखर उद्योगाला पाठबळ देण्याच्या उद्देशाने सरकारने साखऱ निर्यातीचा निर्णय घेतला आहे.
Sugar Become Expensive By Rs 11 : देशात नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच गोड पदार्थ महागणार असल्याचं दिसतंय. कारण साखर महागणार (Sugar Price) असल्याची माहिती मिळतेय. अकरा रूपयांनी साखरेचे प्रतिकिलो भाव वाढू शकतात. शेतकरी आणि साखर संघटनांकडून साखरेची एमएसपी वाढवावी अशी मागणी गेली कित्येक दिवसांपासून केली जातेय. सरकारने एमएसपी वाढवल्यास (Sugar Become Expensive) किरकोळ बाजारातही साखरेचे दर […]
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ येत्या मंगळवारी होणार आहे.
साखर विक्रीचा करार करूनही व्यापाऱ्याला साखरेचा पुरवठा न केल्याप्रकरणी शिवसेना उपनेते साजन सदाशिव पाचपुते यांच्यासह संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आलायं.
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीने २०२२-२३ मध्ये साठी जाहीर केलेल्या कार्यक्षमता पुरस्कारांचं वितरण शहा यांच्या उपस्थितीत झालं.
केंद्र सरकारकडून मदत देण्यात येणाऱ्या राज्यातील अडचणीतील कारखान्यांच्या यादीतून विरोधी पक्षांच्या दोन कारखान्यांना वगळण्यात आले.
कर्मयोगी कुंडलिकराव जगताप सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता जप्तीचे आदेश साखर आयुक्तांनी दिले आहेत.