सर्वोच्च न्यायालयाने एससी-एसटी आरक्षणाचा लाभ एकाच कुटुंबाला वारंवार मिळणे योग्य नसल्याचे मत व्यक्त केले आहे.
सुप्रीम कोर्टाने अनुसूचित जाती आणि जमातींमधील उपवर्गीकरणासाठी न्यायालयाने मान्यता दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजच्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला नोटीस बजावत अपात्र का करण्यात येऊ नये असा सवाल केला आहे.
संपूर्ण परीक्षा यंत्रणेत पद्धतशीर गडबड गोंधळ झालेला आहे, असेही म्हणता येणार नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे.
दिल्ली आयआयटीचे डायरेक्टर यांनी तीन जणांची एक्सपर्ट कमिती स्थापन करावे. तसेच प्रश्नाचे अचूक उत्तर द्यावे, असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे.
नियमितता तसंच प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या नीट पेपर लीक प्रकरणी दाखल झालेल्या याचिकांवर आज सुनावणी.
सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रकरणाची सुनावणी महिनाभर पुढे ढकलली आहे.
NEET-UG 2024 चे पेपर फुटल्याचा आणि अनियमिततेचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) गुरुवारी सुनावणी झाली.
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत अजित पवार गटाला दोन आठवड्यात उत्तर द्या असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
अदानी-हिंडेनबर्ग (Adani-Hindenburg) वादाबाबत दाखल करण्यात आलेली पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने सोमवारी फेटाळून लावली आहे.