Baramati Lok Sabha Election 2024 : बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत (Baramati Lok Sabha Election 2024) ठरली आहे. दोन्हीही उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. या दोन्हींपैकी कोणत्या उमेदवाराला निवडून देणार याचं उत्तर निकालानंतरच मिळेल. परंतु, या मतदारसंघात भाऊ विरुद्ध बहीण अशी लढत होणार की काय अशी शक्यताही दिसू लागली आहे. यामागे कारणही […]
Ajit Pawar on Supriya sule : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली. राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. बारातमीत शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे (Supriya Sule) मैदानात आहेत, तर अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार रिंगणात आहेत. दोन्ही गटाकडून एकमेंकावर सातत्याने टीका केला जाते. आताही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) सुप्रिया सुळेंचं […]
Sharad Pawar On Ajit Pawar : मूळ पवार आणि बाहेरुन आलेले पवार, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांना खोचक टोला लगावला आहे. दरम्यान, बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा पार पडली. या सभेत अजित पवार यांनी यावेळी शरद पवारांच्या सून सुनेत्रा पवारांना (Sunetra […]
Baramati Lok Sabha Election 2024: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामती मतदारसंघात (Baramati constituency) निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे. सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या प्रचारासाठी अजित पवार यांनी काल (दि. 9 एप्रिल) बारामती दौऱ्यादरम्यान एका मेळाव्याला संबोधित केले. या मेळाव्यात अजित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला. विजय शिवतारेंना (Vijay Shivtare) बारामती मरदारसंघातून उमेदवारी मागे […]
Supriya Sule Criticize Raj Thackeray : शिवतीर्थावरील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ( MNS) गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi ) यांच्यासाठी मी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याची मोठी घोषणा राज ठाकरे यांनी केली आहे. त्यावर सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) म्हणाल्या की, ते दिल्लीला भाजपच्या […]
Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ( Lok Sabha Election ) पाडव्याच्या मुहूर्तावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी बारामतीमध्ये महायुतीच्या उमेदवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराला सुरूवात केली आहे. यावेळी बोलताना अजित पवार यांनी सुनेत्रा पवारांविरोधातील महाविकास आघाडीच्या उमेदवार आणि त्यांची बहिण सुप्रिया सुळे ( Supriya Sule […]
Ajit Pawar : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ( Lok Sabha Election 2024 ) पाडव्याच्या मुहूर्तावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सुमित्रा पवार ( Sunetra Pawar ) यांची पती अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी सुनेत्रा पवारांना निवडून देण्यासाठी बारामतीकरांना आवाहन केलं. राज्यातील चर्चेतील मतदारसंघापैकी एक मतदारसंघ म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ आहे. या ठिकाणी पवार कुटुंबातील उमेदवार म्हणजे […]
Baramati Lok Sabha 2024 : राज्यात बारामती लोकसभा मतदारसंघाची विशेष चर्चा (Baramati Lok Sabha 2024) सुरू आहे. या मतदारंसघात महायुतीने सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात सुप्रिया सुळे आहेत. त्यामुळे लढत अटीतटीची होणार आहेत. याची जाणीव दोन्ही बाजूच्या नेत्यांना आहे. त्यामुळे निवडणुकीआधी जितकं बेरजेचं राजकारण करता येईल तितकं केलं जात आहे. यामध्ये महायुतीने […]
Supriya Sule On Hasan Mushrif : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024)पार्श्वभूमीवर महायुती (Mahayuti)आणि महाविकास आघाडीच्या (MVA)नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. त्यातच आता मंत्री हसन मुश्रीफ हे त्यांनी केलेल्या एका विधानावरुन चांगलेच ट्रोल होताना दिसत आहेत. हसन मुश्रीफ (Hasan Mushrif)यांनी वेळ पडल्यास संजय मंडलिक (Sanjay Mandlik)यांच्यासाठी हेलिकॉप्टरने मतदार आणू मात्र महायुतीच्या उमेदवाराचा पराभव होऊ देणार […]
Baramati Loksabha : अजित पवारांना बारामतीत जसं मतदान पडतं तसंच मतदान इतर तालुक्यांमधून पडलं तर तुमचाही बारामतीसारखाच विकास होणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी केलं आहे. दरम्यान, दौंडमध्ये आयोजित सभेत सुनेत्रा पवार बोलत होत्या. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडत अजितदादा गटाच्या उमेदवारालाच विजयी करण्याचं आवाहन केलं […]