Sushma Andhare News : राज्यात सध्या आगामी निवडणुकांचं वार वाहू लागलं आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार धुमश्चक्री पाहायला मिळत आहे. विरोधकांकडून होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपांना सत्ताधाऱ्यांकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. अशातच आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करीत सत्ताधाऱ्यांवर गुवाहाटी दौऱ्यावरुन खोचक टोला […]
Loksabha Election 2024 : मुंबईः शिवसेना फुटल्यामुळे अनेक आमदार, खासदार, माजी आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे गेले आहेत. त्यामुळे पक्ष व चिन्ह हिरावून घेणाऱ्या एकनाथ शिंदे व त्यांचा मुलगा खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांना खिंडीत काढण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यात अनेक जणांचे नावे चर्चेत आहे. त्यात आता उद्धव ठाकरे […]
Sushma Andhare News : एक निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा, मग महाराष्ट्राची जनता तुम्हाला लायकी दाखवून देईल, असं खुलं चॅलेंजच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांना दिलं आहे. अपात्र आमदार प्रकरणावर निकाल जाहीर झाल्यानंतर शिंदे गटाच्याकडून घराणेशाहीवरुन ठाकरे गटावर टीका करण्यात […]
Sushma Andhare : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या (Disqualification case of Shiv Sena MLAs)निकालासंदर्भात आपल्या मनात कसलीही उत्सुकता नाही. या निकालाबद्दल मी पूर्णपणे निरंक आहे. कारण न्याय द्यायला उशीर करणे हा देखील एक प्रकारे अन्यायच असतो, असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाच्या (Shiv Sena Thackeray group)उपनेत्या सुषमा अंधारे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar)यांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित […]
कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील (Hatkanangle Lok Sabha) जागेवरून झालेल्या वादातून उद्धव ठाकरे गटाचे कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव (Murlidhar Jadhav) यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली. तब्बल 19 वर्ष जिल्हाप्रमुख राहिलेले मुरलीधर जाधव यांना पदावरून काढल्याने ते ढसाढसा रडले होते. त्यामुळे ते चर्चेत आले आहे. त्यांनी लेट्सअपशी संवाद साधला. त्यात जाधव यांनी शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारेंवर […]
Sushma Andhare : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या निवासस्थानी खास ख्रिसमस सेलिब्रेशनचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान कार्यालयाने अनेक कलाकार, नेते, अधिकारी आणि मान्यवरांना आमंत्रित केले होते. या कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेता डिनो मोरिया हा देखील उपस्थित होता. डिनोने यावेळी पंतप्रधान मोदींसोबत फोटो काढून सोशल मीडियावर शेअर केले. यावरून आता ठाकरे गटाच्या नेत्या […]