Donald Trump Freezes 2.2 Billion Funding Harvard University : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांमुळे जगाला धक्के बसत आहेत. त्यांनी टॅरिफनंतर (Tariff) शिक्षण संस्थांकडे मोर्चा वळवल्याचं दिसतंय. हार्वर्ड विद्यापीठात विद्रोही विचारांना आळा घालण्यासाठी एक पत्र डोनाल्ड ट्रम्प यांनी पाठवलं होतं. त्या मागण्या नाकारल्यामुळे हार्वर्ड विद्यापीठाचं (Harvard University) अनुदान गोठवल्याची माहिती मिळतेय. […]
Stock Market Update Nifty Jumps 500 Points : भारतीय शेअर बाजारात (Stock Market) प्रचंड तेजी दिसून येत आहे. आज सेन्सेक्स (Sensex) 1623 अंकांनी वाढून 76,783 वर व्यवहार करत आहे. तर निफ्टीने (Nifty) 500 अंकांची वाढ नोंदवली. तो 23,330.40 वर व्यवहार करत आहे. निफ्टी बँकेतही प्रचंड वाढ दिसून येत आहे. 1127 अंकांनी वाढल्यानंतर तो 52,130 वर […]
Donald Trump Announce tariff On Electronic Items : अमेरिकेचे (America) अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trump) म्हटलंय की, आयात केलेल्या सेमीकंडक्टर चिप्सवर पुढील आठवड्यात शुल्क आकारले जाईल. चीनमधून आयात होणाऱ्या टॅरिफमधून स्मार्टफोन आणि संगणकांना वगळणे अल्पकालीन असेल, असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. ट्रम्प म्हणाले की, त्या इलेक्ट्रॉनिक वस्तू वेगवेगळ्या टॅरिफ (tariff) बकेटमध्ये जात आहेत. आगामी […]
US कडून चीनवर104 टक्के टॅरिफ लावण्यात आला आहे. याचा भारतावर काय परिणाम होणार आहे. तसेच जगाला याचा फायदा होणार की तोटा जाणून घेऊ सविस्तर...
Stock Market Crash : भारतीय शेअर बाजारासह आज संपूर्ण जगातील शेअर बाजारात मोठी (Stock Market Crash) घसरण दिसून आली आहे.
India’s strategy on Trump’s tariff bomb : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आजपासून म्हणजेच 2 एप्रिलपासून जगभरात टॅरिफ बॉम्ब (Trump’s tariff) टाकणार आहेत. त्याआधी त्यांनी धक्कादायक दावा केलाय, भारत अमेरिकन (America) आयातीवरील शुल्क मोठ्या प्रमाणात कमी करेल. हे विधान अशा वेळी आलंय, जेव्हा ट्रम्प अवघ्या 24 तासांत जगासाठी टॅरिफ शुल्क जाहीर करणार आहेत, याचा […]
Donald Trump यांनी मॉस्कोच्या तेल निर्यातीवर अतिरिक्त 25 ते 50 टक्के दुय्यम शुल्क लादण्याची धमकीही दिलीय. त्याचा अनेक देशांवर थेट परिणाम.
Donald Trump यांनी शपथ घेतल्यानंतर खळबळ उडवून देणारे निर्णय घेतले त्यात आता त्यांनी एक निर्णय घेत थेट भारतीय बाजार पाडला आहे.