- Home »
- Tariff
Tariff
भारतावर टॅरिफ लादल्यामुळे मिळाली ऑफर, ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Donald Trump Trade India US Zero Tariff Offer : अमेरिकेचे (America) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि त्यांच्या टॅरिफ (Tariff) वॉरमुळे जगभरात गोंधळ उडाला आहे. भारतावरील 50 टक्के टॅरिफला विरोध आहे. आता ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारतावरील टॅरिफबाबत मोठे विधान केले आहे. भारताने सर्व शुल्क ‘शून्य’ राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी स्कॉट जेनिंग्ज यांच्यासोबतच्या पॉडकास्टमध्ये म्हटले आहे […]
मोदींचा मास्टरस्ट्रोक! चीन-रशियासोबत आघाडी, आता डोनाल्ड ट्रम्पची दादागिरी चालणार नाही…
India Russia China Ties : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांचा सात वर्षांनंतरचा चीन दौरा (China) आणि शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेने जागतिक राजनैतिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. तियानजिन येथे झालेल्या या शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग (Jinping) आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Putin) यांच्या भेटीने जगाचे लक्ष वेधून घेतले. तिन्ही […]
‘ट्रम्प टॅरिफ’मुळे भारताला बसेल 52 लाख कोटींचा फटका! कोणत्या क्षेत्राचे सर्वाधिक नुकसान, जाणुन घ्या
India’s loss of 52 lakh crore due to Trump tariffs these sector suffer most : अमेरिकेने लादलेल्या 50 टक्के टॅरिफमुळे भारताला 52 लाख कोटी रुपयांपर्यंतचे नुकसान होऊ शकते. हा दावा ब्रोकरेज फर्म जेफरीज येथील इक्विटी स्ट्रॅटेजी विभागाचे ग्लोबल हेड क्रिस्टोफर वूड यांनी केला आहे. वुड यांनी त्यांच्या ‘ग्रीड अँड फियर’ या साप्ताहिक वृत्तपत्रात म्हटले आहे […]
टॅरिफ बॉम्बचा पहिला धक्का! भारतीय कापड उद्योग संकटात, नोएडा-सुरत-तिरुपूरमधील कारखाने बंद
Indian Textile Factories Shutdown : भारतीय कापड उद्योग गंभीर (Indian Textile Factories) संकटात सापडला आहे. अमेरिकेने (America) भारतीय वस्तूंवर अतिरिक्त 25 टक्के कर (टॅरिफ) लादल्यानंतर नोएडा, सुरत आणि तिरुपूरसारख्या वस्त्रोद्योग केंद्रांमधील अनेक कारखान्यांना उत्पादन थांबवावे (Donald Trump) लागले आहे. निर्यातदारांच्या मते, या करवाढीमुळे भारतीय माल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत (Tariff) महाग झाला असून, स्पर्धात्मकता कमी झाली आहे. […]
टॅरिफ बॉम्बनंतर भारताचा अमेरिकेला मोठा झटका?; करोडोंच्या डीलबाबत सरकारचं स्पष्टीकरण
India US Trade : भारताने अमेरिकेसोबत संरक्षण खरेदीशी संबंधित चर्चा थांबवल्याचे वृत्त खोटे असल्याची माहिती संरक्षण मंत्रायलयाने दिली आहे.
ब्रेकिंग! ट्रम्पचा दणका तुर्तास टळला; भारताला टॅरिफसाठी 7 दिवसांची सूट
Donald Trump Temporarily Suspended Tariff : अमेरिकेचे (America) माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trump) भारतासह काही प्रमुख देशांवर 25 टक्के टॅरिफ लागू करण्याची घोषणा केली. त्यांनी जागतिक व्यापार वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. मूळ नियोजनानुसार हे शुल्क 1 ऑगस्ट 2025 पासून लागू होणार होतं. मात्र, आता अमेरिका सरकारने हा निर्णय एका (Tariff) आठवड्याने, म्हणजेच […]
ऑटो कंपन्यांना सवलत मिळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत, भारतासोबत चर्चा…
Trump Optimistic On India Trade Deal Tariff Discount : पहलगाम हत्येनंतर देशात संतापाचं वातावरण कायम आहे. परंतु अशातच एक दिलासादायक बातमी देखील समोर आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trump) दावा केला की, भारतासोबत टॅरिफ (Tariff) संदर्भात चर्चा चांगली सुरू आहे. ती अत्यंत चांगली प्रगती करत आहे. यामुळे ऑटो कंपन्यांना (auto companies) सवलत […]
टॅरिफनंतर ट्रम्प सरकारचे नवे फर्मान! 8 मुद्द्यांची ‘नॉन-टॅरिफ फ्रॉड’ यादी जाहीर, वाचा सविस्तर…
Donald Trump Released Anti Tariff Cheating List : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी 90 दिवसांच्या आयात शुल्कावरील बंदी लादल्यानंतर आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. ट्रम्प यांनी नॉन-टेरिफ फसवणूकशी संबंधित गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी 8 मुद्द्यांची यादी जाहीर केली आहे. ट्रम्प यांनी (America) म्हटलंय की, जर कोणत्याही देशाने नॉन-टॅरिफ फसवणूक केली तर त्या देशाचे […]
हार्वर्ड विद्यापीठाला ट्रम्पचा दणका! 2.2 अब्ज डॉलर्सचे अनुदान थांबवले, धक्कादायक कारण…
Donald Trump Freezes 2.2 Billion Funding Harvard University : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांमुळे जगाला धक्के बसत आहेत. त्यांनी टॅरिफनंतर (Tariff) शिक्षण संस्थांकडे मोर्चा वळवल्याचं दिसतंय. हार्वर्ड विद्यापीठात विद्रोही विचारांना आळा घालण्यासाठी एक पत्र डोनाल्ड ट्रम्प यांनी पाठवलं होतं. त्या मागण्या नाकारल्यामुळे हार्वर्ड विद्यापीठाचं (Harvard University) अनुदान गोठवल्याची माहिती मिळतेय. […]
Stock Market : भारतीय शेअर बाजारात प्रचंड तेजी! निफ्टीने घेतली 500 अंकांची उसळी, ‘या’ 10 शेअर्समध्ये प्रचंड वाढ
Stock Market Update Nifty Jumps 500 Points : भारतीय शेअर बाजारात (Stock Market) प्रचंड तेजी दिसून येत आहे. आज सेन्सेक्स (Sensex) 1623 अंकांनी वाढून 76,783 वर व्यवहार करत आहे. तर निफ्टीने (Nifty) 500 अंकांची वाढ नोंदवली. तो 23,330.40 वर व्यवहार करत आहे. निफ्टी बँकेतही प्रचंड वाढ दिसून येत आहे. 1127 अंकांनी वाढल्यानंतर तो 52,130 वर […]
