चॅम्पियन्स ट्रॉफीत (Champions Trophy 2025) मिळालेल्या विजयानंतरच रोहित निवृत्ती जाहीर करणार होता.
Virender Sehwag Reaction On Rohit Sharma Retirement : भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर रोहित शर्माने (Rohit Sharma) काल कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. यावर आता भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागची (Virender Sehwag) प्रतिक्रया समोर आली आहे. 38 वर्षीय रोहितने आधीच टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून (Test cricket) निवृत्ती घेतली आहे. सध्या तो भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळत राहील. […]
एप्रिल महिन्यात होणाऱ्या या बैठकीत बोनस पॉइंट नियमावर चर्चा होणार आहे. या नियमानुसार जागतिक कसोटी चषकात जास्त रँकिंग असणाऱ्या संघांना पराभूत केल्यास जास्त गुण मिळू शकतात.
मिडिया रिपोर्ट्सनुसार रोहित शर्माचे कसोटी क्रिकेट लवकरच संपुष्टात येऊ शकते. भारतीय संघाचा इंग्लंड दौरा होणार आहे.
ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव झाला आहे.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील अखेरच्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला पुन्हा एकदा अत्यंत लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं.
रोहित केव्हाही कसोटीतून निवृत्तीची घोषणा करू शकतो. मागील 188 दिवसांत रोहितची कहाणी एकदम बदलून गेली आहे.
शनिवारपासून अखेरचा कसोटी सामना सुरू झाला आहे. मालिका बरोबरीत सोडायची असेल तर हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागणार आहे.
चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या 228 धावा झाल्या होत्या. नाथन ल्योन आणि स्कॉट बोलँड या तळाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांचा घाम काढला.
नितीशचे वडील मुत्याला रेड्डी भारतीय क्रिकेटचे धुरंधर फलंदाज सुनील गावसकर यांच्या पायांना स्पर्श करताना दिसत आहेत.