Uddhav Thackeray : संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या आमदार अपात्रता प्रकरणी (Mla Disqualification Case Verdict) काल (दि. 10 जानेवारी) विधासभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिला. एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना (Shiv Sena) असल्याचा निर्वाळा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. या निकालामुळं उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray ) मोठा धक्का बसला असून ठाकरे गटाच्या नेत्यांकडून संपाप व्यक्त […]
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या शिंदे गट आणि ठाकरे गटाबाबतचं निकालवाचन (Mla Disqualification Case Verdict) काल (दि. 10 जानेवारी) पार पडलं. एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना (Shiv Sena) असल्याचा निर्वाळा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. त्याचवेळी त्यांनी शिंदे गटाचे भरत गोगवाले यांचा व्हीप अधिकृत ठरवला. तर ठाकरे गटाचे […]
कुठलाही गट पक्षावर दावा करु शकत नाही. भरत गोगावलेंची व्हीप पदी केलेली नियुक्ती अवैध. पक्षाध्यक्षांशी चर्चा करुन व्हीप ठरवावा, राहुल नार्वेकर यांच्या निकालावर निवडणूक आयोगाच्या निकालाचा कोणताही परिणाम व्हायला नको. याच निरीक्षणांच्या आधारे सर्वोच्च न्यायालयाने मे 2023 मध्ये शिवसेनेच्या बहुचर्चित सत्तासंघर्षाचा निकाल दिला होता. पण हेच सर्व निर्णय फिरवत आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी […]
Rahul Narwekar Political Journey : एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आमदार अपात्रतेवरील निकाल काल (दि. 10) अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी दिला आहे. या निकालात त्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचीच शिवसेना खरी असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन केले नसल्याचे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले. यासाठी त्यांनी कायद्यातील 10 व्या परिशिष्टाचा संदर्भ दिला. […]
Shivsena MLA Disqualification Verdict- मुंबईः शिवसेना आमदार अपात्रतेचा निर्णयाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी दिलाय. शिवसेना पक्ष (Shivsena) हा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचाच असल्याचा महत्त्वाचा निर्णय नार्वेकर यांनी दिलाय. पण आमदार अपात्रतेच्या दोन्ही याचिका नार्वेकर यांनी फेटाळून लावल्यात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे दोन्ही गटांचे आमदार पात्र ठरविले आहेत. एकनाथ […]
Vijay Wadettiwar : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी आज शिवसेना आमदार अपात्रता (Shiv Sena MLA disqualification) प्रकरणाचा निकाल जाहीर केला. एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी असल्याचे सांगत त्यांनी ठाकरे गटाच्या सर्व याचिका फेटाळून लावल्या. एवढेच नाही तर शिंदे गटाचे आमदारही पात्र ठरवले. यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी प्रतिक्रिया दिली. महाशक्तीच्या […]
MLA Disqualification : आमदार अपात्रता प्रकरणात उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मोठा धक्का बसला आहे. 2018 सालची घटना ग्राह्य धरण्याची केलेली मागणी विधानसभा अध्यक्षांनी फेटाळली आहे. 2018 सालच्या घटनेची नोंद निवडणूक आयोगात नसल्याचे राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी सांगितले. राहुल नार्वेकर यांनी म्हटले की दोन्ही गटांकडून पक्षाची घटना मागितली होती पण दोन्ही गटांकडून ती प्राप्त झाली […]
Shivsena MLA Disqualification Verdict : शिवेसेनेमधून (Shivsena)एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांना नेतेपदावरुन हटवण्याचा अधिकार पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांना नाही. उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांना हटवू शकत नाहीत. शिवसेनेच्या कोणत्याही सदस्याला हटवण्याचा अधिकार उद्धव ठाकरे यांना नाही. शिंदे यांना हटवण्यासाठी उद्धव यांना बहुमत हवे होते, ते त्यांच्याकडे नव्हते. त्यामुळे शिंदे यांना हटवणे चुकीचे होते, […]
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी असल्याचा मोठा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. याशिवाय भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून केलेली नियुक्तीही नार्वेकर यांनी ग्राह्य धरली आहे. त्यामुळे आता शिवसेना एकनाथ शिंदेंचीच असून पक्षाचे चिन्हही त्यांच्याकडेच राहणार आहे, शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेना आमदार अपात्रता […]
Eknath Shinde : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाकडं (Shiv Sena MLA disqualification result )संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या नेतृत्वाखाली हिंगोलीमध्ये (Hingoli)शिवसंकल्प अभियान (Shiv Sankalp Mission)कार्यक्रम सुरु आहे. या शिवसंकल्प अभियान कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकीय टोलेबाजी केली. मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray)घणाघाती टीका केली. मुख्यमंत्री शिंदे […]