Uddhav Thackeray : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे अजूनही मणिपूरला गेले नाहीत. पण, ते लक्षद्वीपला जाऊन समुद्रात डुबकी मारतात. द्वारकेत खोल समुद्रात गेले. मोदी समुद्राच्या तळाशी जाऊ शकतात, पण मणिपूरला जाऊ शकत नाहीत, असा घणाघाती हल्ला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला आहे. समृध्दी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे उद्घाटन, आता मुंबई ते शिर्डी […]
Uddhav Thackeray : जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि विधान परिषदेचे आमदार कपिल पाटील (Kapil Patil) यांनी पक्षाचा राजीनामा दिल्या. त्यानंतर त्यांनी आज आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत समाजवादी रिपब्लिक पार्टी या नव्या पक्षाची घोषणा केली. यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलतांना उद्धव ठाकरेंनी एनडीएमध्ये सामील झालेल्या नितीशकुमार यांच्यासह भारतीय जनता पक्षावर (BJP) जोरदार हल्ला […]
Kapil Patil : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) तोंडावर नितीशकुमार यांना मोठा धक्का बसला आहे. जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि विधान परिषदेचे आमदार कपिल पाटील यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आज त्यांनी उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray उपस्थितीत नव्या पक्षाची घोषणा केली. समाजवादी गणराज्य पार्टी हे त्यांच्या पक्षाचं नाव आहे. माढ्याचे खासदार निंबाळकरांच्या ताफ्यावर […]
Kripa Shankar Singh : काल लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha elections) भाजपने १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या ५१ जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. पहिल्या यादीत मुंबई काँग्रेस सोडून भाजपमध्ये (BJP) दाखल झालेले कृपाशंकर सिंह (Kripa Shankar Singh) यांना जौनपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी आता […]
Chitra wagh : पूजा चव्हाण प्रकरणावरून महाविकास आघाडीत असताना मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या विरोधात भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra wagh) यांना आक्रमक भूमिका घेतली होती. सध्या राठोड हे महायुतीत मंत्री आहेत. आता आगामी लोकसभा निवडणुकीतही राठोड यांना तिकीट मिळणार असल्याची चर्चा आहे. त्यावरून चित्रा वाघ यांच्यावर प्रश्नांचा भडीमार होत आहे. मात्र, संजय राठोड […]
नागपूर : आगामी लोकसभेसाठी राज्यात जागावाटपांच्या चर्चांना काही प्रमाणात पडद्यामागे चर्चांच्या फेऱ्यांना सुरूवात झाली आहे. एकीकडे राज्यात भाजप, शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लोकसभेसाठी निवडणुकांच्या मैदानात उतरणार आहेत. मात्र, अद्याप महायुतीच्या जागा वाटपावर अंतिम निर्णय झालेला नाही. तर, दुसरीकडे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि मविआत जागा वाटपांवरून तु-तु मै-मै सुरू आहे. या सर्वामध्ये प्रकाश […]
Santosh Bangar : ठाकरे गटाला णखी एक धक्का बसणार आहे. उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे जोगेश्वरी पूर्व मतदारसंघाचे आमदार रवींद्र वायकर (MLA Ravindra Waikar) शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, यावर आता आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी भाष्य केलं. येत्या आठ दिवसांत ठाकरे गटातील काही नेते शिवसेनेत येणार […]
Girish Mahajan : लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) जसजशा जवळ येत आहेत, तसतशा राज्यातील राजकीय घडामोडींना वेग येत आहे. सातत्याने आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. आता भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी ठाकरे गट आणि शरद पवार (Sharad Pawar) गटावर निशाणा साधला आहे. शिवसेनेने राज्यात एकतरी जागा जिंकून दाखवावी असं खुलं आव्हानं महाजन यांनी दिलं. […]
Amit Shah on Uddhav Thckeray : लोकसभा निवडणुकांच्या तयारीला सुरुवात (Lok Sabha Election) झाली आहे. इंडिया आघाडीला रोजच धक्के (INDIA Alliance) बसत आहेत तर भाजपाच्या नेतृत्वातील एनडीए आघाडी मजबूत होताना दिसत आहे. भाजपात इनकमिंग जोरात सुरू झाले आहे. राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी काँग्रेसचा हात सोडला आहे. देश पातळीवरही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. बिहारमध्ये नितीश […]
मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे (ShivSena) ज्येष्ठ नेते मनोहर जोशी (Manohar Joshi) यांचे आज (23 फेब्रुवारी) निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. काल (22 फेब्रुवारी) त्यांना हृदयविकाराचा धक्का आल्यानंतर हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी मेडिकल बुलेटिनच्या माध्यमातून दिली होती. मात्र उपचारादरम्यान, पहाटे तीन वाजता त्यांची प्राणज्योत […]