पंतप्रधान नरेंद्र मोदींना आजपर्यंत महाराष्ट्राचं प्रेम मिळालं आता शापही अनुभवा असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.
उद्धव ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचे होते. त्यासाठी त्यांनी अपक्ष आमदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले असा दावा फडणवीस यांनी केला.
देवेंद्र फडणवीसांनीही उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ठाकरे मानसिक रुग्ण असून त्यांना मानसोपचार तज्ञांकडे घेऊन जा, असा टोला फडणवीसांनी लगावला.
Uddhav Thackeray मोदींनी पवार आणि ठाकरेंना एनडीएत येण्याचं आवाहन केले होते. मात्र मी जाणार नाही. म्हणत ठाकरेंनी मोदींची ऑफर नाकारली.
Eknath Shinde On Uddhav Thackeray : 13 मे रोजी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात यावेळी तिरंगी
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मी नकली असेल तर तुम्ही बेअकली आहात अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीकेला उत्तर दिल.
उद्धव ठाकरेंनी माकडं अशी टीका केल्यांतर त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले उद्धव ठाकरेंच मानसिक संतुलन बिघडलं आहे.
नाशिक येथे महायुतीच्या प्रचारसभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदावरून टीका केली.
कोरोना काळात उद्धव ठाकरेंचे सकारी खिचडी घोटाळा करून मलाई खात होते, अशा शब्दात अमित शाह (Amit Shah) यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.
प्रसाद लाड यांनी ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला. उंदीर गेला लुटी, आणल्या दोन मुठी अशी अवस्था ठाकरे गटाची झाल्याचं लाड म्हणाले.