Nitesh Rane Criticized UBT over Abhishek Ghosalkar Case : माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची मॉरिसने काल गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकारणतात उमटले आहेत. विरोधकांनी सरकारवर तुफान टीका करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या प्रकरणी सरकारवर जोरदार टीका होत असताना सरकारच्या बाजूने आमदार नितेश राणे (Nitesh Rane) […]
मुंबई : काल सरकारचे बाळराजे कोठे होते? त्यांच्या खास गँग बरोबर सुलतानपूर रिसॉर्ट मध्ये साग्र संगीत बरेच काही करीत होते.. या राज्याचे कठीण आहे, असे म्हणत शिवसेना (UBT) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे. याच ट्विटमध्ये राऊत यांनी […]
Maharashtra Politics : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray) कोकण दौऱ्यातील एका जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल (PM Narendra Modi) केलेल्या वक्तव्याची चर्चा होत आहे. आता विरोधी पक्षात असताना त्यांचे मोदी आणि भाजपाप्रती बदललेले सूर देशात आणि राज्यात चर्चेचा विषय ठरले आहेत. यामुळे इंडिया आघाडीत (INDIA Alliance) सुद्धा संशयाचे वातावरण तयार झाले आहे […]
Ashish Shelar On Uddhav Thackeray : शिवसेना ठाकरे गटाच्या (Shiv Sena Thackeray group)कोकणातील (Konkan)आयोजित कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांच्यावर घणाघाती टीका केली. त्यावरुन आता भाजप आमदार आशिष शेलार यांनी पलटवार केला आहे. यावेळी आशिष शेलार म्हणाले की, ज्या पद्धतीचं भाषण माजी मुख्यमंत्र्यांनी कोकणात […]
Uddhav Thackeray vs Sandipan Bhumre : पैठण विधानसभा मतदारसंघात (Paithan Assembly Constituency) मोठा राजकीय भूकंप झाला आहे. 2019 ला मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढवलेले राष्ट्रवादीचे दत्ता गोर्डे (Datta Gorde) यांची आज ठाकरे गटात घरवापसी झाली आहे. त्यामुळे अजित पवार गटाला मोठा धक्का मानला जातोय. तर संदिपान भुमरे यांना आगामी विधानसभा निवडणुकीत […]
Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणे यांनी (Nitesh Rane) आज पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंना थेट (Uddhav Thackeray) आव्हान दिले. मला संजय राऊतला एक प्रश्न विचारायचा आहे की एका बाजूने पंतप्रधान मोदी आणि भाजपवर टीका करायची. हेमंत सोरेन (Hemant Soren) कसे झुकले नाहीत याबद्दल सामनाचा अग्रलेख लिहायचा पण दुसऱ्या बाजूने तुमच्या मालकाने (उद्धव ठाकरे) पूर्ण […]
Ramdas Kadam on Uddhav Thackeray : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार आदल्या दिवशी घोषित करण्यात आले होते. पण एका रात्रीत एकनाथ शिंदे यांच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही काँग्रेससोबत गेलात अन् मुख्यमंत्री झालात. शिवसेनाप्रमुख कधी मुख्यमंत्री होऊ शकले नसते का? बाळासाहेबांनी ज्या मनोहर जोशींना लोकसभेचे अध्यक्ष केले तिथं शिवसेनाप्रमुख लोकसभेचे सभापती होऊ शकले नसते […]
Uddhav Thackeray : ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. आज मालवणच्या मेळाव्यातून त्यांनी मोदी सरकार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. गद्दारांनी महाराष्ट्र लुटणाऱ्यांना मदत करण्यासाठी मविआ सरकार पाडलं. मात्र, महाराष्ट्रात पुन्हा एकदा शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार, अशी घोषणा त्यांनी केली. तर दिल्लीवाल्यांना महाराष्ट्राचं पाणी दाखवण्याची […]
Uddhav Thackeray : आमच्यासोबत येणाऱ्यांना त्रास दिला जात आहे. त्यांना वेगवेगळ्या चौकशांना सामोरे जावे लागत आहे. पण थांबा आमचेही दिवस येतील. तेव्हा हे सर्व व्याजासह फेडू. फक्त व्याजासह नाही तर चक्रवाढ व्याजासह फेडू, असा इशारा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजप आणि शिंदे गटाला दिला. उद्धव ठाकरे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. येथे सावंतवाडीत त्यांनी शिवसैनिकांशी […]
अहमदनगर – उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे राज्यातील दौरे ही केवळ नौटंकी असून, मुख्यमंत्री असतानाही कोकणातील जनतेच्या तोंडाला त्यांनी पाने पुसली होती. पक्ष आणि आमदारही गमावलेल्यांकडे आता फक्त व्यक्तीद्वेषाची भाषणं शिल्लक आहेत. रोज सकाळी उठून बोलण्याचा संजय राऊतांचा वारसा आता उध्दव ठाकरेंनी स्वीकारला असल्याची टिका महसूल, पशुसंवर्धन आणि दूग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील […]