राजकारणात भाजपला पोरचं होत नाहीत, म्हणून त्यांना सगळी नकली संताने देखील आपल्या मांडीवर घ्यावी लागतात, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
Prithviraj Chavan : जर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे सर्वाधिक आमदार निवडून आल्यास त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
मी महाराष्ट्राची माफी मागतो असं म्हणत उद्धव ठाकरेंनी प्रचार सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली.
ही निवडणूक देशाची आहे. देश वाचवायचा आहे. त्यामुळे मी हिंदू बांधवांनो अस नाही तर देशभक्त बांधवांनो असं म्हणतो असं ठाकरे म्हणाले.
Rohit Pawar On Narendra Modi : आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नाशिक मतदारसंघात जाहीर सभा घेतली. या जाहीर
होर्डिंग आणि पेट्रोल पंपाची किती कमाई मातोश्री अर्थात उद्धव ठाकरेंकडे जाते व त्यात भांडूपचा हिस्सा किती? असा सवाल सोमय्यांनी केला.
उद्धव ठाकरेंनी २०१९ मधील निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता. शिंदे हे त्यावेळी सात ते आठ तासांसाठी मुख्यमंत्रीही झाले होते.
विधानसभा 2019 ला निकालानंतर संख्याबळ स्पष्ठ झाल्यानंतर उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेले ही एक बेईमानीच होती असं फडणवीस म्हणाले.
या दुर्घटनेची चौकशी होऊन संबंधितांवर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक करावी अशी मागणीही भाजप आमदार नितेश राणे यांनी केली.
ठाकरे आणि पवारांना लोकांची सहानुभूती असल्याने मविआला राज्यात 32 ते 35 जागांवर विजय मिळू शकतो