Sanjay Raut Criticized Rahul Narvekar : अयोध्येत काल प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या (Ram Mandir Pran Pratishtha) उत्साहात पार पडला. त्यानंतर आज नाशिकमध्ये ठाकरे गटाचे राज्यस्तरीय अधिवेशन होणार आहे. काल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काळाराम मंदिरात जाऊन पूजा आणि महाआरती केली. त्यानंतर आज अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनाची तयारी सुरू असतानाच खासदार संजय राऊत (Sanjay Raut […]
Uddhav Thackeray kalaram Mandir Aarati : अयोध्येतील राम मंदिरात (Ram Mandir) आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) हस्ते प्राणप्रतिष्ठा झाली. इंडिया आघाडीच्या अनेक नेत्यांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरून भाजपवर टीका केली होती. हा भाजपच्या राजकीय प्रचाराचा भाग आहे, त्यामुळं या सोहळ्याला उपस्थित न राहण्याची भूमिका विरोधकांनी घेतली होती. तर ठाकरे गटाने काळाराम मंदिरात महाआरती करण्याचा निर्धार केला […]
Supreme Court issues notice to Maharashtra Chief Minister Eknath Shinde and other MLAs नवी दिल्ली : शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकाल नुकताच विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. या निकालाविरोधात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गट सुप्रीम कोर्टात (Supreme Court) गेलेला आहे. आता सुप्रीम कोर्टाने याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व त्यांच्याबरोबर गेलेल्या चाळीस आमदारांना […]
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (ShivSena) यांनी लेट्सअप मराठीच्या वृत्ताची दखल घेत अयोध्येमध्ये कार सेवा केलेल्या संतोष मोरे (Santosh More) यांचा ‘खास सन्मान’ केला आहे. मोरे यांच्या ठाकरेंप्रतिच्या निष्ठेचा आणि त्यांच्या कारसेवेचा सन्मान करत ठाकरे यांनी त्यांना उद्या नाशिकच्या गोदावरी नदीच्या किनारी पार पडणाऱ्या महाआरतीचा ‘मान’ देऊ केला आहे. नुकताच लेट्सअप मराठीने मोरे यांच्या […]
Sanjay Raut : पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारी रोजी नाशिकमध्ये आले होते. येथे त्यांनी काळाराम मंदिरात दर्शन घेतले. युवा महोत्सवालाही हजेरी लावली. त्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही काळाराम मंदिरात जाऊन महाआरती करण्याची घोषणा केली होती. यानंतर आता ठाकरे गटाने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. येत्या 22 आणि 23 जानेवारी या दोन दिवसांत नाशिक […]
Mumbai North East LokSabha Constituency: प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी)-काही लोकसभा मतदारसंघात (Loksabha Election 2024) कायमच वेगळा निकाल लागतो. प्रचंड अनिश्चतेता असलेला मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघापैकी एक मतदारसंघ म्हणजे ईशान्य मुंबई (Mumbai North East LokSabha Constituency) मतदारसंघ आहे. लाट असो नसो प्रत्येक निवडणुकीत विद्यमान खासदाराला (Members of Parliament) घरी पाठवणारा हा मतदारसंघ आहे. खरंतर भाजप (BJP) […]
Aaditya Thackeray On BJP : जनता अदालत आम्ही घेतली होती. त्यानंतर खोके सरकार क्रूरपणे वागायला लागले आहे. त्यांच्या मनातील बदल्याची भावना लोकांना दिसत आहे. जनता अदालत झाल्यानंतर सूरज चव्हाण (Suraj chavan) यांच्यावर ईडीने कारवाई केली. त्या कंपनीचे मालक मिंधे गटात आहेत. ते त्यांचे नेते आहेत. त्यानंतर राजन साळवी (Rajan Salavi) यांच्यावर धाड पडली. त्यानंतरही त्यांनी […]
Adam Master Speech In Solapur : सोलापूरमध्ये आज (दि. 19) सोलापूर शहरापासून हाकेच्या अंतरावर ‘रे नगर’ गृहप्रकल्पाचे लोकार्पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते केले जात आहे. यावेळी कार्यक्रमाच्या सुरूवातीच्या भाषणातच माकचे नेते आणि माजी आमदार आडम मास्तरांनी (Adam Master) नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोर फडणवीस आणि अजित पवारांची सुट्टी करून टाकली. […]
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची (Uddhav Thackeray) शिवसेना पुन्हा चौकशीच्या रडारवर आली आहे. सूरज चव्हाण, राजन साळवी , रवींद्र वायकर, माजी महापौर किशोरी पेडणेकर हे ठाकरे गटाचे नेते तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांना ईडीकडून अटक झाली आहे तर राजन साळवी यांच्यावर एसीबीची कारवाई सुरू आहे. महिला संघटनासाठी राज्य दौऱ्यावर […]
Sharmila Thackeray : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) १० जानेवारीला शिवेसना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल दिला. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीच (Eknath Shinde) खरी शिवसेना (Shiv Sena) असल्याचा निकाला दिला. त्यांना पक्षातून काढण्याचा उद्धव ठाकरेंना अधिकार नाही, असंही नार्वेकरांनी स्पष्ट केलं. नार्वेकरांच्या या निर्णयावर अनेक संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी हा घटनाविरोधी निर्णय असल्याचं म्हटलं. […]