Uddhav Thackeray News : ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री (Matoshree) निवासस्थानाबाहेर मोठा घातपात होणार असल्याचा फोन महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला आला आहे. या नंतर एकच खबळबळ उडाली आहे. या फोननंतर मुंबई पोलीस आणि मुंबईतील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. बिग बीं’नी यांच्यावर पुन्हा शस्त्रक्रिया; शेअर केलेल्या फोटोंमुळे झाला खुलासा! प्राप्त माहितीनुसार, […]
अहमदनगर : दोन दिवसांपूर्वी राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil)यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार टीका केली होती. ठाकरे स्वत:ला जाणता राजा समजणाऱ्या ज्येष्ठ नेत्याच्या इशाऱ्यावर कठपुतळीसारखे नाचतात. आता दोघांचेही सरकार गेले, आता दोघेही एकमेकांना सल्ले देतात. सल्ले देता-घेता दोघांचेही वाटोळे झाले, अशी टीका त्यांनी केली होती. […]
Devendra Fadnavis : येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात (Ram Temple in Ayodhya) प्रभू श्रीरामाच्या (Lord Shriram) मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. त्यामुळं देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. या कार्यक्रमासाठी मंदिर समितीने शेकडो साधू-संत, राजकारणी, कलाकारांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले आहे. तर दुसरीकडे राम मंदिराच्या मुद्द्यावरून राजकारणही तापतांना दिसतं. ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) राम […]
अहमदनगर: विरोधी पक्ष नेत्यांनी कितीही आघाड्या करू द्या, कितीही यात्रा काढू द्या ? या देशाचे जनता पुन्हा एकदा नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनाच निवडून देईल. पाच राज्यांच्या निवडणुकांपूर्वी देखील राजकीय पंडितांनी विश्लेषण केली तेथे फोल ठरले. तीनही राज्यांचे निकाल हे विरोधकांच्या डोळ्यात अंजन आहे अशा शब्दांत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी विरोधकांवर […]
Eknath Shinde : धाडसी निर्णय वेळेनुसार घ्यावे लागतात. मी देखील दीड वर्षांपूर्वी असाच निर्णय घेतला होता. मी डॉक्टर नाही पण दीड वर्षांपूर्वी मोठे ऑपरेशन नक्कीच केले. एक टाका सुद्धा लागला नाही. काँग्रेससोबत तुम्ही बराच काळ काम केले आहे मी पण सेनेत काम करत आहे आपल्या दोघांमध्ये खूप साम्य आहे. तुम्ही (मिलिंद देवरा) वयाच्या २७व्या वर्षी […]
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर टीकास्त्र सोडले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाविरुद्ध संताप व्यक्त केला. या मु्द्द्यावर उद्धव ठाकरे मंगळवारी पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगितले. कुणी काकाचा तर कुणी दुसऱ्याच्या बापाचा पक्ष […]
Uddhav Thackeray : अयोध्येत 22 जानेवारीला राममंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. सगळेच या ऐतिहासिक दिवसाची वाट पाहत असतो. तर दुसरीकडे राममंदिरावरून (Ram Mandir) राजकारणही सुरू आहे. विरोधी पक्षांचा आरोप आहे की, भाजप मंदिराचा राजकीय लाभ उठण्याचा प्रयत्न करतंय. अशातच ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) राममंदिर मुद्यावरून भाजपवर सडकून केली. भाजपचं (BJP) हिंदुत्व बेगडी […]
Chitra Wagh : अयोध्येत 22 जानेवारीला राममंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. सगळेच या ऐतिसासिक दिवसाची वाट पाहत आहेत. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला यावरून राजकारणही सुरू आहे. विरोधी पक्षांचा आरोप आहे की, भापज राममंदिराचा राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न करतेय. अशातच आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) राममंदिर मुद्यावरून भाजवर निशाणा साधला. राममंदिर (Ram Mandir) ही […]
Eknath Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (PM Narendra Modi) नाशिकमधील युवा महोत्सवात घराणेशाहीच्या राजकारणावर जोरदार टीका केली होती. घराणेशाहीच्या राजकारणामुळे देशाचे मोठे नुकसान झाले असे मोदी म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्यावरून आता राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. कल्याण-डोंबिवलीतील गद्दारांच्या घराणेशाहीवर पंतप्रधान बोलले नाहीत, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. दोन्ही नेत्यांच्या या शाब्दिक […]
मुंबई : शिवसेनेच्या घटनेत पक्षप्रमुख हे पदच नाही. 2013 आणि 2018 साली उद्धव ठाकरे यांची या पदावरील नियुक्ती बेकायदेशीर होती. या पदावरील त्यांच्या नियुक्तीचे कोणतेही पत्र निवडणूक आयोगाकडे नाही, असा हवाला देत केंद्रीय निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी शिवसेना पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा असल्याचा निर्णय दिला. मात्र […]