Abdul Sattar : विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल (Shiv Sena MLA disqualification result) दिला. हा निकाल शिंदे गटाच्या बाजून लागला. मात्र, या निकालावर शिवेसेनेचे दोन्ही गट नाराज आहेत. या निर्णयाविरोधात शिंदे गटाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, तर ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालानंतर […]
Ashish Shelar Criticized Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल महापत्रकार परिषद घेत राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. नार्वेकरांनी मिंध्यांसोबत जनतेत येऊन सांगावं की खरी शिवसेना कुणाची असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले होते. यानंतर सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले जात आहे. भाजप आमदार अॅड. आशिष […]
Gopichand Padalkar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावरून (Eknath Shinde) विरोधकांनी त्यांना टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. दौऱ्यासाठी फक्त 10 लोकांना परवानगी असताना मुख्यमंत्री मात्र 50 लोकांना घेऊन जात आहेत. ही जनतेच्या पैशांची उधळपट्टी आहे, असा आरोप आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केला होता. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही शिंदेच्या दौऱ्यावर […]
Maharashtra Politics : सध्या राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात दिलेल्या निकालाचीच चर्चा सुरू आहे. नार्वेकरांनी आपल्या निकालात (MLA Disqualification) दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवले त्यामुळे शिंदे गटाने नाराजी व्यक्त करत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. तर दुसरीकडे ठाकरे गटानेही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. आता शिंदे […]
एखादे लग्न जवळपास ठरते. सगळ्या गोष्टी पक्क्या होतात. पण लग्नावेळी नवरदेवच ऐनवेळी म्हणतो मला हे लग्नच करायचे नाही. त्यावेळी मुलीच्या वडिलांची जी दयनीय अवस्था होत असावी तशी अवस्था सध्या शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि काँग्रेसचे (Congress) नेते सतेज पाटील (Satej Patil) यांची हातकणंगले लोकसभा मतदारसंघात झालीय. याचे कारणही तसेच आहे. (Raju Shetty […]
Uddhav Thackeray : 1999 सालची घटना शिवसेनेची शेवटची घटना असल्याचे अध्यक्ष आणि निडणूक आयोग म्हणतो मग 2014 मध्ये माझा पाठिंबा कशाला घेतला. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पद माझ्या पाठिंब्याने कसं भोगलं? माझं पद अवैध होतं तर अमित शाहा (Amit Shah) मातोश्रीवर कशासाठी आले होते? असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला आहे. सगळे […]
Uddhav Thackeray : सर्वोच्च न्यायालयाने लवाद म्हणून अध्यक्षांकडे हा निकाल दिला होता. त्यांना सांगितलं होतं की पात्र अपात्र ठरवा. ते त्यांनी ठरवलं नाही. आता शिंदे हायकोर्टात गेलेत की ठाकरे गटाला अपात्र का ठरवलं नाही? त्यांनी देखील एकप्रकारे नाराजी व्यक्त केली आहे. मग त्यांना दुसरं आव्हान देतो की तुम्हालाही न्याय मिळाला नाही आणि आम्हालाही नाही. तुम्ही […]
कल्याण लोकसभा मतदारसंघ. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांचा मतदारसंघ असल्याने आजच्या घडीला व्हीआयपी बनला आहे. त्यामुळेच आपसुकच या मतदारसंघाची राज्यभरात चर्चा होत आहे. हा मतदारसंघ तसा शिवसेनेचा गड मानला जातो. गत दोन्हीवेळा श्रीकांत शिंदे इथून दणदणीत बहुमताने निवडून आले. 2014 मध्ये अडीच लाखांच्या मताधिक्याने, तर 2019 मध्ये […]
Sanjay Raut : राज्याचे मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दावोस दौऱ्यावर गेले आहेत. त्यांच्या या दौऱ्यावर ठाकरे गटाकडून टीका होत आहे. आजच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी आमदार अपात्रता प्रकरणी दिलेल्या निर्णयाविरोधात खुली पत्रकार परिषद घेणार आहेत. या घडामोडींच्या पार्श्वभुमीवर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेत मु्ख्यमंत्री […]
Sanjay Raut : ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री (Matoshree) निवासस्थानाबाहेर मोठा घातपात होणार असल्याचा फोन महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला आला आहे. यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या कॉलनंतर मुंबई पोलीस अलर्ट झाले आहेत. दरम्यान, आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. काही जण मुलांनाही सोबत […]