Uddhav Thackeray : भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधानभवनात झालेल्या
दोन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना सत्तेत येण्याची ऑफर दिली होती, त्यानंतर फडणवीस आज विधानसभेत भाष्य केलं
राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र आल्यास ते मुंबईत १०० हून अधिक जागा जिंकतील, असा अंदाज आहे
डिनो मोरियाने तोंड उघडलं तर अनेकांचा मोरया होईल, असा इशारा त्यांनी कुणाचंही नाव न घेता दिला.
विधानभवनात झालेल्या फोटोसेशवेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये होते. मात्र, त्यांनी एकमेकांकडे पाहणं टाळलं.
ज्यांना विधानसभेमध्ये वीस आमदार निवडून आणता आले नाहीत, ते आज बाळासाहेबांची नक्कल करत आहेत. रुद्राक्ष घातल्याने कुणी बाळासाहेब होत नाही.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आज विधान परिषदेचा कार्यकाल संपला. त्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलले.
Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) आज विधान परिषदेतून निवृत्त होत आहे.
मला 5 जुलैच्या विजयी मेळाव्याबद्दल विचारण्यात आलं. त्यावर मी तो मेळावा राजकीय नव्हता तर तो मराठी माणसाच्या विजयाचा मेळावा होता.
जर तुम्ही खरंच मराठी माणसाच्या हितासाठी काम करत आहात तर आपण सोबत काम करू शकतो. परंतु, यासाठी तुम्हाला शिवसेनेत यावं लागेल.