मराठी, मराठी करता आम्ही काय लंडनहून आलोयं का? या शब्दांत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे बंधूंना संतापून सवाल केलायं.
दिल्लीचेही बूट चाटितो, हे भगव्या अवलादीचे नाहीत, या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जहरी टीका केलीयं.
आशिष शेलार यांनी फडणवीसांना महाराष्ट्राचा पप्पु ठरवलं असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी शेलारांच्या खांद्यावरुन गोळीबार केलायं.
महाविकास आघाडी अन् मनसेची मुस्लिम दुबार मतदारांवर पांघरुण घालण्याची भूमिका असल्याची टीका मंत्री आशिष शेलार यांनी केलीयं.
मी आरशात बघतो पण तुम्ही शेतकऱ्यांकडे बघा, असं खास शैलीत प्रत्युत्तर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलंय.
संघाच्या मेहनतीला लागलेले भाजप विषारी फळच असल्याचा घणाघात उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील दसरा मेळाव्यातून केलायं.
तुम्ही ब्रँड नाहीत, नरेंद्र मोदीच जगातला सर्वात मोठा ब्रँड, असल्याचं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे बंधूंना डिवचलंय.
महापालिका सत्तेसाठीच मनसेची दाढी कुरवाळण्याचं काम सुरु असल्याची टीका भाजपचे मंत्री आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर केलीयं.
राजकारणात मला फक्त आशिष शेलार माहिती, इतर कोणाशीही संबंध नसल्याचं विधान सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी ठाकरे बंधूंच्या प्रश्नावर केलंय.
हिंदी भाषा सक्तीविरोधात दोन्ही ठाकरे बंधूंचा एकत्रित मोर्चा निघणार असून ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची स्टोरी ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी सांगितलीयं.