Disqualification Mla : अपात्र आमदार प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) आपल्याकडे 1999 नंतरच्या घटनादुरुस्तीचे पुरावेच आले नसल्याचं घोषित केलं होतं, मात्र, शिवेसेनेत 2013 साली करण्यात आलेल्या घटनादुरुस्तीच्या ठरावाप्रसंगी खुद्द राहुल नार्वेकरच उपस्थित असल्याच्या पुरावा उद्धव ठाकरे गटाकडून थेट पत्रकार परिषदेतच दाखवण्यात आला आहे. त्यामुळे जी घटनादुरुस्ती नार्वेकरांनी नाकारली त्याच घटनादुरुस्तीच्या ठरावाला राहुल नार्वेकरांनी […]
Ahmednagar News : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांची असल्याचा निर्माण दिला. यावर बोलताना राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe) यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर कडाडून टीका केली आहे. एखाद्या पक्षाचे 40-40 आमदार जातात तुम्ही साधे मुख्यमंत्री आणि पक्ष वाचवण्यासाठी समोर आले नाही ते जाणता […]
Rahul Narvekar :विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी शिवसेना कुणाची आणि १६ आमदारांच्या अपात्रतेबद्दल निकाल दिला. शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची असल्याचं नार्वेकर यांनी जाहीर केलं. त्यानंतर शिंदे गटाकडून आनंद साजरा केला जात आहे तर ठाकरे गट या निकालाविरुद्ध आक्रमक झाला आहे. या निकालाचे पडसाद आता नगर शहरात देखील उमटू लागले आहे. नगर […]
Udhav Thackeray : शिवसेना पक्षाची घटना अवैध असेल तर मग आमदार अपात्र कसे? असा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray)यांनी केला आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अपात्र आमदार प्रकरणावर(Disqualification Mla) निकाल जाहीर केला आहे. या निकालामध्ये नार्वेकरांनी उद्धव ठाकरे गटाची घटना अमान्य केली असून अवैध ठरवली आहे. या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी […]
Udhav Thackeray On Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांनी निर्लज्जपणाचा कळस गाठल्याची सडकून टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी केली आहे. दरम्यान, नूकताच अपात्र आमदार प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी निकाल जाहीर केला आहे. या निकालानंतर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांसह विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर निशाणा साधला आहे. निकालानंतर ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. […]
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक लोकसभा मतदारसंघात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची सध्या नेमकी काय स्थिती आहे? आणि खासदारकीची उमेदवारी कुणाला मिळणार? याबद्दलचा लॅट्सअप मराठीने घेतलेला हा आढावा…
Udhav Thackeray News : शिवसेनेच्या अपात्र आमदार प्रकरणाचा (Disqualification Mla) निकाल अवघ्या काही तासांवरच येऊन ठेपलेला असतानाच विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची वर्षा निवासस्थानी भेट झाली. या भेटीवरुन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगलेच संतापले आहेत. लवाद (राहुल नार्वेकर) अन् आरोपींची (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे) दोनवेळा भेट झाली असल्याचा […]
Cm Eknath Shinde : ‘विझलेल्या मशालीचा उजेड पडत नाही हे आपल्याला माहित असल्याची जळजळीत टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांच्यावर केली आहे. रत्नागिरीतील राजापुरात आज शिवसेनेच्या शिवसंकल्प अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं. या अभियानाला महायुतीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. यामध्ये कोकणातील सर्वच नेते उपस्थित […]
Nitesh Rane : संजय राऊत (Sanjay Raut) यांना स्वत:च्या मालकाचं नाव माहित नाही त्यामुळेच मी त्यांचं नाव पूर्ण नाव घेत असतो, अशी टीका भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे. दरम्यान, आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आज पुणे दौऱ्यावर असून या दौऱ्यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. ‘त्यांच्या गळ्यात दिल्लीच्या गुलामीचा पट्टा’; फडणवीसांनी केलेल्या टीकेला […]
Cm Eknath Shinde : शासन आपल्या दारी कार्यक्रमांमुळे विरोधकांना पोटदुखी आणि धडकी भरत असल्याचं म्हणत मुख्यमंत्र एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) विरोधकांवर बरसले आहेत. दरम्यान, शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन रायगडमधील लोणेरेमध्ये पार पडला. या कार्यक्रमात कोकणातील महायुतीच्या सर्वच नेत्यांनी हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, […]