Girish Mahajan : महात्मा गांधी यांना उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) आणि संजय राऊतांनी (Sanjay Raut) घडवलयं का? असा उपरोधिक सवाल करीत मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी खोचक टीका केली आहे. दरम्यान, राम मंदिर सोहळ्यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यावर गिरीश महाजनांनी प्रत्युत्तर दिलं आहे. धुळ्यात आज पाणी […]