Omraje Nimbalkar News : कोरोना काळात उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी घरी बसून जे करुन दाखवलं, ते सत्ताधाऱ्यांना बोंबलत फिरुनही नाही जमलं, अशी सडकून टीका धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी केली आहे. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून जनसंवाद जाहीर सभांचं आयोजन करण्यात येत आहे. धाराशिवमधील भूममध्ये आज जाहीर सभा पार पडली. या […]
Udhav Thackeray : आमदार, खासदार भाडखाऊ पण महाराष्ट्राची जनता नाही, अशी जळजळीत टीका उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी शिंदे गटाच्या (Shinde Group) आमदार आणि खासदारांवर केली आहे. दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. अशातच ठाकरे गटाच्यावतीने धाराशिवमधील उमरगामध्ये जनसंवाद जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे […]
Udhav 2047 साल तुझ्या उरावर बसवं आधी गरीबांना दोन घास दे, असा घणाघात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्यावर केला आहे. दरम्यान, आगामी लोकसभा (Loksabha Election) निवडणुकांच्या अनुषंगाने ठाकरे गटाच्या कुटुंब संवाद सभा पार पडत आहेत. लातूरमधील औसामध्ये आज सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. Devendra […]
Udhav Thackeray On Amit Shah : शेपूटघाल्या गृहमंत्री माझ्यावर फणा काढतोयं, अशी जळजळीत टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर केली आहे. दरम्यान, मंत्री अमित शाह दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान अमित शाह यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केल्याचं दिसून आलं होतं. […]
महाराष्ट्राची जनता पवारांचं ओझं वाहतेय, त्यांनी फक्त 5 वर्षांचा हिशोब द्यावा, या शब्दांत केंद्रीय मंत्री अमित शाहांची (Amit Shah) तोफ धडाडली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर अमित शाह सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. अकोल्यात अमित शाह यांची भाजपच्या नेत्यांसोबत महत्वपूर्ण बैठक पार पडली .त्यांतर जळगावात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी बोलताना अमित […]
Eknath Shinde : एक केस दाखवा अन् 50 खोक्यांचं बक्षीस मिळवा, असं खोचक प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांच्या 50 खोक्यांच्या आरोपांवर दिलं आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे गटाच्या नेत्यांकडून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांवर भाजपकडून 50 खोके घेतल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यावर बोलताना मुख्यमंत्री […]
Eknath Shinde : दुसऱ्याच्या खिशात घालणे हाच उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांचा उद्योग असल्याचा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचा आज जळगावातील मुक्ताईनगर भागात मेळावा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. चूक झाली म्हणता तर […]
Eknath Shinde News : मी घरात बसून आदेश देणारा नाहीतर फिल्डवर जाऊन काम करणारा मुख्यमंत्री असल्याची जहरी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांच्यावर केली आहे. दरम्यान, वाशिममध्ये आज महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा पाढा वाचून दाखवत […]
Cm Eknath Shinde News : राज्यातील जनतेला न्याय देणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प असून आम्ही विरोधकांना आमच्या कामानेच उत्तर देणार असल्याचा पलटवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला आहे. दरम्यान, राज्य सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प आज अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला आहे. या अर्थसंकल्पानंतर विरोधकांकडून सत्ताधारी सरकारवर सडकून टीका करण्यात आली आहे. याच टीकेला मुख्यमंत्री शिंदेंनी […]
Udhav Thackeray News : मनोज जरांगे यांची एसआटी चौकशी चिवटपणे करा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी चिवट शब्दावर जोर देत केली आहे. दरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणी जरांगेंच्या संपूर्ण आंदोलनाची चौकशी करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिले […]