- Home »
- Union Budget 2024
Union Budget 2024
Union Budget: केंद्रीय अर्थसंकल्पानंतर शेअर बाजार गडगडला; सेन्सेक्स 1000 अंकांनी घसरला
एनडीए सरकारचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीताराण यांनी सादर केला. त्याच दरम्यान, शेअर बाजार चांगलाचा कोसळला आहे.
Budget 2024 : नोकरदारांना दिलासा, 3 लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त; कररचनेत मोठा बदल
सितारमण यांनी बजेटमध्ये पगारदार लोकांसाठी मोठी घोषणा केली आहे. मध्यम वर्गाकडून कर रचनेत बदल करण्याची मागणी होती.
अर्थमंत्री निर्माला सीतारामण यांची घोषणा, महिलांसाठी स्टॅम्प ड्युटीमध्ये बदल करणार
अर्थमंत्री निर्माला सीतारामण लोकसभेत अर्थसंकल्प सादरर करत आहेत. त्यांनी यामध्ये तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतरचा हा एनडीए सरकार पहिला अर्थसंकल्प
कर्ज घ्या कर्ज! मुद्रा योजनेत मिळणार 20 लाखांपर्यंत कर्ज; कर्ज मर्यादेत दुप्पट वाढ..
पंतप्रधान मुद्रा योजनेसंदर्भात मोठी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी या बजेटमध्ये करण्यात आली.
बिहारचंही गुडलक! रस्ते अन् पायाभूत सुविधांसाठी निधीचा वर्षाव; अर्थमंत्र्यांची घोषणा
अर्थमंत्री सितारमण यांनी बिहार राज्यातील रस्ते प्रकल्पांसाठी 26 हजार कोटी रुपयांचं खास पॅकेज जाहीर केलं.
अर्थसंकल्पात तरुणांसाठी 2 लाख कोटींची तरतूद, अर्थमंत्री निर्माला सीतारामन यांची घोषणा
रोजगार आणि कौशल्य प्रशिक्षणाशी संबंधित योजनांसाठी गुंतवणूक करण्यात आली. अर्थमंत्री निर्माला सीतारामन लोकसभेत अर्थसंकल्प सादर करत आहेत.
शेतीचं बजेट! दीड लाख कोटींची तरतूद अन् शेतकऱ्यांसाठी डिजीटल प्लॅटफॉर्म; बजेटमध्ये घोषणा
सरकारने कृषी क्षेत्रासाठी १.५२ लाख रुपयांची तरतूद केली आहे. नैसर्गिक शेतीला प्राधान्य देण्यात येणार.
Union Budget 2024 : देशाचं बजेट सांभाळणाऱ्या सीतारमण यांच्याकडे एक कारही नाही; जाणून घ्या संपत्ती कीती?
Union Budget 2024 सादर होणार आहे. मात्र सातव्यांदाअर्थसंकल्प सादर करणाऱ्या सीतारामन यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात...
जगातले अजब देश! जनतेकडून घेत नाही एक रुपयाचाही टॅक्स; तरीही इकॉनॉमी स्ट्राँग..
जगातल्या अशा काही देशांची माहिती घेणार आहोत जेथील सरकार जनतेकडून एक रुपयाही टॅक्स घेत नाही.
बजेटआधीच चंद्रबाबूंना गुडन्यूज; सरकारनं दिलं मोठं गिफ्ट; बिहारचं काय होणार?
मोदी सरकारने आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडूंच्या टीडीपीला (Chandrababu Naidu) मोठं गिफ्ट दिलं आहे.
