Operation Silkyara : उत्तराखंडच्या (Uttarakhand) उत्तरकाशीमध्ये बोगदा (Uttarkashi Tunnel Accident) कोसळल्याने 41 मजूर 8 दिवसांपासून अडकले आहेत. तब्बल 192 तासांच्या प्रयत्नानंतर मजूरांसाठी अन्न पाठवण्यात आलं आहे. बोगद्यात अडकलेल्या मजुरांना अन्न पाठवण्यासाठी छोटा पाईप ड्रिल करण्यात आला आहे. या घटनेला 8 दिवस झाले मात्र, अद्यापही मजुरांची सुटका झालेली नाही. वंचितची संविधान सन्मान रॅली; प्रकाश आंबेडकर राहुल […]
Prakash Ambedkar Statement On Demonetisation: वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे आदिवासी एल्गार परिषदेनिमित्ताने धुळे शहरात आले होते, यावेळी त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), भाजपा व आरएसएसवर सडकून टीका केली आहे. आर.एस.एस व भाजप हे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करत आहे. तसेच भाजप हे कधीच मराठा समाजाला […]
Priyanka Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणं काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांना चांगलेच महागात पडले आहे. त्यांच्या या टीकेची दखल घेत केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस बजावली आहे. निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रियंका गांधी यांना नोटीस पाठविल्याचे सांगण्यात आले. 30 ऑक्टोबरच्या संध्याकाळपर्यंत या नोटीसीला उत्तर द्यावे, अशा सूचना निवडणूक आयोगाने (Election […]
Rajasthan Assembly Elections : काही दिवंसापूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकांच्या तारखांची घोषणा केली होती. त्यानंतर कॉंग्रेसने (Congress) राजस्थानमधील निवडणूकांसाठी दोन उमदेवारांच्या याद्या जाहीर केल्या होत्या. एकूण ७६ उमदेवारांच्या यादी जाहीर केली. पहिल्या यादीत 33 उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आणखी 19 उमेदवारांची यादी […]
पुणे : पुणे शहरातील वाहतुक कोंडी (Pune Traffic Congestion) ही मोठी समस्या आहे. पुणे-नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत आहे. ही वाहतूक कोंडी सोंडवण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या. त्याचाच भाग म्हणून नगर रस्त्यावर फिनिक्स मॉल ते खराडी – वोघोली, (flyover from Phoenix Mall to Wagholi) सोलापूर रस्त्यावर भैरोबानाला ते लोणी काळभोर या मार्गावर उन्नत मार्ग […]
Prakash Ambedkar On Chandrashekhar Bawankule : वंचित बहुजन आघाडीचा (Vanchit Bahujan Aghadi)भाजपला (BJP)कायम विरोध आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi)कॉंग्रेस (Congress)घेत नाही, म्हणून आम्ही भाजपकडे जाऊ असं जर त्यांना वाटत असेल तर त्यांनी वाटच बघत बसावी, असा थेट इशाराच वंचितचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule)यांना दिला. Contract Recruitment […]
मुंबई : राज्यात सध्या ललित पाटीलमुळे (Lalit Patil) ड्रग्ज तस्करीचा मुद्दा चांगलाच गाजत असून, आता यात मध्यंतरीच्या काळात शाहरूख खानाच्या (Shahrukh Khan) मुलावर कारवाई केलेल्या समीर वानखेडेंची (Sameer Wankhede) एन्ट्री झाली आहे. सध्या सुरू असलेल्या कारवाईबाबत त्यांनी भाष्य करत मत व्यक्त केले आहे. या सर्व प्रकरणात काही राजकारण्यांची नावे समोर येत असल्याचे आपल्या वाचनात आल्याचे […]
Lok Sabha Election : राज्यात आता लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha Election) वारे वेगात वाहत आहेत. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या समितीत प्रत्येक पक्षातील तीन नेत्यांचा समावेश केला जाणार होता. यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी तिघा जणांची नावे दिली होती. मात्र, काँग्रेसच्या श्रेष्ठींनी पटोलेंना जोरदार झटका देत […]
मुंबई : प्रकाश आंबेडकर यांनी बोलविल्यास त्यांच्यासोबत जायला एका पायावर तयार आहे, असं म्हणत वंचित बहुजन आघाडीला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल यांनी पुन्हा एका साद घातली. ते महाराष्ट्र टाईम्स या माध्यम समुहाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. त्यामुळे आता आगामी काळात पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे प्रमुख नेते असदुद्दीन औवेसी हे एकत्र दिसणार का असा […]
Prakash Ambedkar News : राज्यात सध्या कंत्राटी पद्धतीने पद भरण्याचं सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील कंत्राटी कामगारांना आम्ही पर्मनंट करणार असल्याची घोषणाच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. मी सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना आवाहन करतो की, आम्हाला सत्ता द्या […]