प्रकल्प पूर्ण करून घेण्यासाठी आणि सरकारकडून आणखी विकास निधी खेचून आणण्यासाठी पुन्हा एकदा सेवेची संधी द्या.
प्रत्येक गावात मतदारांकडून मिळत असलेल्या प्रचंड प्रतिसादामुळं विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली. -सुनील शेळके
नागरिकांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता मतदारसंघाचा अभूतपूर्व असा विकास करू, असे अभिवचन यशोमती ठाकूर यांनी प्रचारादरम्यान दिले
वसंत मोरे तुमच्या हातात आता मशाल आहे, तुमच्या हातात आम्ही कधीही तुतारी देऊ शकतो, असं विधान जयंत पाटील यांनी केलं.
निवडणूक आयोगाने आपल्या अधिकाऱ्यांचा वापर करून संजय वर्मा यांच्या तात्पुरत्या नियुक्तीच्या आदेशावर त्वरीत निर्णय घ्यावा.
धानोरी मधील विकासाचा अनुशेष भरून काढणार असून सर्व प्रलंबित प्रश्न सोडविणार आहे, हा संपूर्ण प्रभाग टँकरमुक्त करणार
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस , अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रकल्प आणि उद्योग गुजरातला जात असताना ब्र देखील काढला नाही.
आता तरी आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. मात्र निवडणुकीनंतर आम्ही सगळे बसून याबद्दल विचार मंथन करू, असं सूचक विधान शाह यांनी केलं.
नवनाथ जगताप आणि अरुण पवार यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला
नरेंद्र राऊत (Narendra Raut) यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश करत यशोमती ठाकूर यांना जाहीर पाठिंबा दिला