भाजप कर्नाटक, तेलंगाणा आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत दिलेल्या गॅरंटी पूर्ण केल्या नाहीत, असा खोटा प्रचार करत आहे.
आमची वहिनी वायफळ बोलते, तिने कधी संस्कार पाहिले नाही म्हणून ती अशी बोलते. तुम्ही माझ्या भावाला बोलताय हे लक्षात ठेवा,- यशोमती ठाकूर
मशिदीवरील भोंग कधीही हटरणार नाहीत आणि मनसेची सत्ता कधीच येणार नाही, अशा शब्दात आठवलेंनी राज ठाकरेंना डिवचलं.
Ajit Pawar : भाजपने नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर त्यांचे गँगस्टर दाऊदशी संबंध असल्याचा अनेकदा आरोप केला. त्यामुळं दाऊद आणि त्याच्या भावाच्या प्रकरणांशी संबंधित असलेल्या व्यक्तीचा आम्ही प्रचार करणार नाही, अशी भूमिका भाजपने (BJO) घेतली. याच भूमिकेमुळं भाजपने सुरूवातीला मलिक यांना तिकीट देण्यास विरोध केला. मात्र भाजपचा दबाव झुगारून अजित पवार (Ajit Pawar) यांनी नवाब […]
सध्या मी प्रचारासाठी फिरतोय, बारामतीचा संपर्ण दौरा फिरून झाल्यावर लीड सांगेन... पण एवढं शंभर टक्के सांगतो की, चांगलं लीड असेल.
संजय राऊत हे महाविकास आघाडीचे डुक्कर आहेत. डुकराला कितीही साबण लावला, शाम्पू लावला तरी ते गटारातच जातं- खोत
शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile) यांनी डोळ्यावरील काळा चष्मा काढावा, मग त्यांना दाखवतो राहुरी मतदार संघाचा काय विकास केला.
णावरही टीका टिप्पणी करतांना आपण कुणावर बोलतो आणि काय बोलतो याचं भान ठेवलं पाहिजे. एखाद्यावर टीका करतांना आपलीही पातळी तपासली पाहिजे
स्वत:ला अभिमन्यू म्हणवून घेणारे गृहमंत्री प्रत्यक्षात धृतराष्ट्र, त्यांनी दुर्योधनरुपी गुंडागर्दीला प्रोत्साहन दिले - रोहित पवार
पवार साहेबांवर खालच्या पातळीवर जाऊन कोणी वैयक्तिक टीका केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खपवून घेणार नाही, असा इशारा अजितदादांनी दिला.