सोशल मीडियावर ईव्हीएम टॅम्परिंगचा (EVM Tampering) एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला.
विधानसभेचा निकाल आम्हाला मान्य नाही. ईव्हीएमशिवाय ही गोष्ट अशक्य होती, मनसे नेते अविनाश जाधव यांचा गंभीर आरोप.
दिलीप वळसे पाटील यांनी निवडणुकीत ट्रम्पेट चिन्हाचा (Trumpet) मला लाभ झाल्याचं जाहीरपणे माध्यमांसमोर मान्य केलं.
पुढच्या काळात झेडपी, महानगरपालिका, पंचायत समिती निवडणुका होणार असून त्यासाठी जोरदार तयारी करणार - शरद पवार
भावना गवळी (Bhavana Gawli) आघाडीवर असून आठव्या फेरीत त्यांना 21 हजार 538 मते मिळालेली आहेत.
बंटेंगे तो कटेंगे (Bantenge to Katenge) महाराष्ट्रात चालले नाही, असे भुजबळ यांनी म्हटलं.
एमआयएमचे नेते इम्तियाज जलील भाजप उमेदवार अतुल सावे (Atul Save) यांनी निवडणुकीदरम्यान पैसे वाटल्याचा आरोप केला आहे.
अनेक अपक्ष आमदारांच्याही आम्ही संपर्कात आहोत. त्यामुळे आमच्याशिवाय कोणाचेही सरकार स्थापन होऊ शकत नाही - बच्चू कडू
भाजपचे सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नागपूरमध्ये संघ मुख्यालयात (RSS) दाखल झाले आहेत.
इलेक्टोरल एजनुसार, मनसे, वंचित, एमआयएम अपक्ष इतर मिळून 20 जागा जिंकू शकतील असा अंदाज आहे.