Maharashtra Election 2024: मराठी चित्रपट-दिग्दर्शक व नाट्यदिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी बजावला मतदानाचा हक्क.
राज्यात विधानसभेच्या 288 जागांसाठी राज्यभरात शांततेत मतदान सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुटुबियांसमवेत मतदानाचा हक्क बजावला
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामधील उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी त्यांच्या पत्नी सौ. गौरवी भोसले यांच्यासमवेत मतदानाचा हक्क बजावला.
बारामती मतदारसंघात बोगस मतदान होत असल्याचा आरोप शरद पवारांचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला पवार (Sharmila Pawar) यांनी केला आहे.
तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार ॲड. धीरज पाटील यांच्यावर निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याचा गंभीर आरोप झाला
विनोद तावडे यांनी कोणतेही पैसे वाटले नाहीत. त्यांच्यावर जाणीवपूर्वक आरोप करण्यात आले आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
सीसीटीव्ही चित्रण तपासावे म्हणजे दूध का दूध, पानी का पानी, स्पष्ट होईल. - विनोद तावडे, भाजप सरचिटणीस
मतदान करणे म्हणजे राष्ट्रीय कर्तव्य आहे. त्यामुळेच मतदानरूपी राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन करून संभाजी पाटील निलंगेकरांनी केलं.
निवडणूक आयोगाने याप्रकरणी भाजप (BJP) आणि विनोद तावडेंवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी, पटोले यांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी वैयक्तिक गाठीभेटींवर आणि संवादावर भर दिला.