- Home »
- Vidhansabha Election
Vidhansabha Election
मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास विभागात मोठा घोटाळा, मविआचे सरकार आल्यावर चौकशी लावू; आदित्य ठाकरेंचा इशारा
हे आत्ताचं सरकार कॉन्ट्रॅक्टरचे आहे, अदानीचं आहे अशी टीका करत धारावीकरांना आम्ही हक्काच घरं देऊ अशी ग्वाही आदित्य ठाकरेंनी दिली.
कलाटेंना संधी देऊन शरद पवारांना विजयी करा : खासदार डॉ. कोल्हे
राहुल कलाटेंच्या (Rahul Kalate) रूपाने शरद पवारांचा विचार विजयी करा. ८४ वर्षांच्या बापाला आयुष्याच्या संध्याकाळी त्याला हरु द्यायचं नसतं
राहुल कलाटेंनाच विधानसभेत पाठवणार, आयटीयन्स आणि सोसायटीधारकांचा निर्धार…
राहुल कलाटे यांनाच आम्ही आमदार करणार असा निर्धार आयटीयन्स आणि सोसायटीधारकांनी 'फ्रेंड्स ऑफ राहुल' तर्फे आयोजित स्नेह मेळाव्या दरम्यान केला.
आशुतोष काळेंनी जिरायती भागाला न्याय दिला, आम्हीही आ. काळेंना 20 तारखेला न्याय देणार
Vidhansabha : आमच्या जिरायती गावातील सर्व सुज्ञ मतदार वीस तारखेला आ.आशुतोष काळेंना न्याय देणार - सरपंच गजानन मते
सरकारचा गुंडगिरीला आशिर्वाद, कंत्राट वाटपातही मोठा भ्रष्टाचार, महायुतीला घरीच बसवा, कॉंग्रेसचा हल्लाबोल
भाजप-शिंदे सरकारच्या काळात मुंबई आणि महाराष्ट्रात गुंडगिरी वाढली असून कुख्यात गुन्हेगार खुलेआमपणे फिरत आहेत
आशुतोष काळेंना भरघोस मतदानातून देणार कामाची पावती, लाडक्या बहिणींचा निर्धार…
आशुतोष काळे यांना मतदानाच्या रुपात त्यांच्या कामाची पावती भरघोस मतदानातून देणार, कॉर्नर सभेत महिलांचा निर्धार
अतुलबाबा भोसलेंना मोठ्या मताधिक्याने निवडून देणार, माजी सैनिकांचा निर्धार
डॉ. अतुलबाबा भोसले यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार माजी सैनिकांनी व त्यांच्या कुटुंबियांनी केला.
मोठी बातमी! आर्द्रता असलेल्या सोयाबीनची सरकार हमी भावाने खरेदी करणार, कृषीमंत्र्यांची घोषणा
Shivraj Singh Chauhan : सोयाबीनच्या (Soybeans)बाजार भावावरून राज्यातील शेतकरी नाराज आहे. विधानसभा निवडणुकीतही (Vidhansabha Election) सोयाबीनला मिळणार अल्प दर हा मुद्दा गाजत आहे. यावरून विरोधक सत्ताधारी महायुतीवर (Mahayuti) हल्लाबोल करत आहेत. अशातच आता राज्यातील सोयाबीन उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने 15 टक्क्यांपर्यंत आर्द्रता असलेल्या सोयाबीनची 4 हजार 892 रु. या किमान हमी भावाने खरेदी करण्याचा […]
तिवसा मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलवणार, यशोमती ठाकूर यांचे आश्वासन
मतदारसंघातील विकास कामे हीच माझ्या कार्याची पावती आहे. आगामी काळातही मतदारसंघाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार
आशुतोष काळेंना मंत्री करण्यासाठी मोठे मताधिक्य द्या, अभिनेते भाऊ कदमांचे आवाहन…
आशुतोष काळेंना मंत्री करण्यासाठी मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांनी केले.
