- Home »
- Vidhansabha Election
Vidhansabha Election
Vidhansabha Election : विजयी भव ! राहुल कलाटेंना जैन मुनींनी दिल्या विजयाच्या शुभेच्छा…
आज वाकड येथील पिंक सिटी रस्त्यावरील १००८ महाविर जिनालय या जैन श्रावक स्थानकाला राहुल कलाटेंनी भेट दिली.
पाच वर्षात कोणते प्रश्न सुटले? कामांची यादी वाचत योगेश कदमांनी पुढचं व्हिजनही सांगितलं…
MLA Yogesh Kadam : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीकेच्या फैरी झडत आहेत. खेड दापोली मतदारसंघाचे (Khed Dapoli) विद्यमान आमदार योगेश कदम (MLA Yogesh Kadam)यांनी विकासकामावरून विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देत आपण पाच वर्षात कोणते प्रश्न सोडवले याची यादीच वाचून दाखवली. … तेव्हा वर्षा बंगल्यावर एंट्री नव्हती, योगेश कदमांचा ठाकरेंबद्दल […]
मुंबईसाठी कॉंग्रेसचा जाहीरनामा प्रसिध्द, पण चिदंबरम रूसले, जाहीरनामा प्रकाशित न करताच घेतला काढता पाय…
P. Chidambaram : पी. चिदंबरम (P. Chidambaram) यांनी पत्रकार परिषदेनंतर मुंबई जाहीरनामा प्रकाशित न करताच काढता पाय घेतला.
यशोमती ठाकूरांच्या बालेकिल्ल्यात भाजपला खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या उमेदवार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांच्यावर विश्वास दाखवून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.
लोकसभेसारखाच भाजपला धडा शिकवा अन् मविआचे सरकार आणा, राज बब्बर यांचे आवाहन
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीतही (Vidhansabha Election) भाजपला (BJP) धडा शिकवा आणि महाविकास आघाडीचे सरकार आणा.
निवडणूक निकालानंतर आम्ही सत्तेसोबत जाणार; प्रकाश आंबेडकरांचे मोठे वक्तव्य
प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक निकालानंतर महायुती आणि महाविकास आघाडीचे पर्याय खुले असल्याचे स्पष्ट संकेत दिलेत.
पाच ट्रिलीयन अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठण्याची मुदत सत्ताधारी पुढे ढकलताहेत; पी. चिदंबरम यांची टीका
सत्ताधारी नेते पाच ट्रिलीयन अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठण्याची मुदत सातत्याने पुढे ढकलत आहेत, अशी टीका पी. चिदंबरम यांनी केली.
महिलांना भावतेय मविआची ‘महालक्ष्मी’ योजना, कलाटेंच्या पदयात्रेत महिलांचा लक्षणीय सहभाग
मविआचे उमेदवार राहुल कलाटे यांच्या पिंपळे निलख - विशाल नगरमधील पदयात्रेत महिलांनी मोठया प्रमाणात सहभाग घेतला होता.
यशोमती ठाकूर यांचे हात बळकट, महाराष्ट्र युवक नाभिक महासंघाने दिला जाहीर पाठिंबा…
महाराष्ट्र युवक नाभिक महासंघानेही (Maharashtra Nabhik Sanghatana) यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांना जाहीर पाठिंबा दिला.
उद्धव ठाकरे स्वतःला कायद्यापेक्षा मोठे समजत असतील; आंबेडकरांची बोचरी टीका
नियम आहे, नियमात कोणाचीही बॅग तपासण्याचा अधिकार पोलिसांना आहे. स्वतःला कायद्याच्यावर कोणी समजू नये - प्रकाश आंबेडकर
